श्रीपाद छिंदम महाराष्ट्रात जन्मलेली विकृती आहे. श्रीपाद छिंघम हा RSS चा फुल टाईयमर जमात आहे. आज
पर्यंत संघाच्या (पक्षासह) सगळ्या लोकांनी श्रीपाद छिंदम याची पाठराखण केली होती. राजकीय सत्तेचा उन्माद
करत त्यांनी गरळ ओकली होती. म्हणून शिवद्रोही श्रीपाद छिंदम याला १५ वर्ष राजकारण करता येऊ नये
यासाठी कायम 'राजकीय बंदी' घालून त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द करा... अशी शिवप्रेमी म्हणून सरकारला
मागणी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा... श्रीपाद छिंदम चे नगरसेवक पद रद्द केले, मात्र भाजपला
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा... श्रीपाद छिंदम चे नगरसेवक पद रद्द केले, मात्र भाजपला
फार वाईट वाटलं असेल. परंतु याबद्दल सरकाचे अभिनंदन... परंतु त्यांनी केलेला गुन्हा साधा नव्हता म्हणून
छिदम'चे 'नागरिकत्व' रद्द झाले पाहिजे... कारण हा गुन्हा साधा नाही, आणि यापुढे अशी हिम्मत ही कोणी करू
नये यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत.
हे वाचा : चलो दिल्ली । प्रकाश आंबेडकरांची हाक
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे. या कुळवाडीभूषण राजांनी बहुजन उद्धारक काम केले.
परंतु जाणीवपूर्वक अशा बहुजन महापुरुषांची वारंवार काही तथाकथित मंडळी बदनामी करत असतात. RSS
च्या भट्टीत बदनामी करणारे... जन्माला घातले जातात हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा बहुजन
महापुरुष यांना सॉफ्ट टार्गेट केले जाते, त्यांचे चारित्र्यहनन अथवा बदनामी केली जाते म्हणून सरकारने
याविरोधात कडक कायदे करून राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या लोकांना कठोरातील कठोर शासन केले
पाहिजे.
'महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजां पेक्षा कोणीही मोठा नाही.' अशाना कठोर शासन झालेच पाहिजे.
- संतोष शिंदे | संभाजी ब्रिगेड, पुणे.
हे वाचा : अनाडी आमदार : प्रणिती शिंदे
'महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजां पेक्षा कोणीही मोठा नाही.' अशाना कठोर शासन झालेच पाहिजे.
- संतोष शिंदे | संभाजी ब्रिगेड, पुणे.
No comments:
Post a Comment