डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी पाच लाखांपेक्षा अधिक
अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन भारतात पुन्हा एकदा सम्राट अशोकाचे धम्मचक्र गतिमान केले
बौद्ध पूजापाठ मध्ये त्रिशरण पंचशील सर्वात म्हत्वाचे आहे , यात त्याकाळी प्रचलित असलेली पाली भाषेचा
बौद्ध पूजापाठ मध्ये त्रिशरण पंचशील सर्वात म्हत्वाचे आहे , यात त्याकाळी प्रचलित असलेली पाली भाषेचा
शब्दप्रसयोग झालेला आहे . त्यामुळे बरेचशे शब्द माहित असले तरी त्याचा अर्थ आपल्याला ज्ञात नाही .
पुढे त्रिशरण पंचशील आणि त्यातील शब्दांचा अर्थ नीट वाचून समजावून घ्या
पुढे त्रिशरण पंचशील आणि त्यातील शब्दांचा अर्थ नीट वाचून समजावून घ्या
ञिसरण पंचशील
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स..!
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स..!
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स..!
बुध्दं सरणं गच्छामि ||
धम्मं सरणं गच्छामि ||
संघं सरणं गच्छामि ||
दुतियम्पि, बुध्दं सरणं गच्छामि ||
दुतियम्पि, धम्मं सरणं गच्छामि ||
दुतियम्पि, संघं सरणं गच्छामि ||
ततियम्पि,बुध्दं सरणं गच्छामि ||
ततियम्पि,धम्मं सरणं गच्छामि ||
ततियम्पि, संघं सरणं गच्छामि ||
पाणातिपाता वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||1||
अदिन्नादाना वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||2||
कामेसु मिच्छाचारा वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||3||
मुसावादा वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||4||
सुरा- मेरय- मज्ज- पमादठ्ठाना वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||5||
साधु | साधु || साधु |||
बुद्ध वंदणेतील पाली शब्धांचे मराठी अर्थ
नमो — वंदन ,नमस्कार , हात जोडणे
तस्स — तुझ्या सारखा ,गोतमा सारखा.
भगवतो — पविञ Blassedone
भगवा —तेजस्वी Bright
भगवतो —उदात Sublime
अर्हतो —निष्पाप Worthyone
सम्मा — योग्य Righty
सम्मबुध्द —सम्मबोधी प्राप्त ,प्रज्ञा प्राप्त
प्रज्ञा प्राप्त — Enlightened one
प्रज्ञा —योग्य ज्ञान
बुद्ध —गोतम बुद्ध
सरणं —आश्रय Refugeshelter
गच्छामि —मी जातो
संघ —भिक्खूंचा संघ
धम्म —सदाचाराचा मार्ग
दुतियम्पि — दुस-यांदा
ततियम्पि — तिस -यांदा
पंचशील —पाच शील
पाणातिपाता — प्राणि हिंसा
वेरमणि— अलिप्त राहने
सिक्खापदं — शिक्षण
समादियामि —अंगिकारणे, अनुसरणे
अदिन्न — जे दिले नाही ते
आदान — ते घेण्यापासुन
अदिन्नदाना —चोरी
कामेसु —लैंगिक
मिच्छाचारा —दुराचार
मुसावादा —असत्य वाचा ,खोटे बोलणे
सुरा —दारु ,मादक द्रव्य
मेरय —फळापासुन काढलेली दारु
मज्ज —मद्य
पमा —प्रमादकारक ,उत्तेजनकारक
दठ्ठाना — सेवन करणे ,खाने
साधु —योग्य
अब्रम्हचरिय —अनैतिक जीवन
विकाल —अवेळी
नच्छ —नाच, नृत्य
गीत — गाने
वादित्य — वाद्य
विस्सुक — अश्लील
दस्सन —दृष्य
माला — फुलांची माळा
गंध — अत्तर
विलेपन — सौंदर्यप्रसादने
धारण — धारण करणे
मंडण — श्रृंगार
विभुस्स — अलंकार
उच्च सयना —उंच बिछाना
महा सयना — विलासी बिछाना
जातरुप —सोने
रजत — चांदी
पट्टी— मिळवणे
गहना —जबरजस्तीने घेणे
कायिक — शारिरीक
वाचिक — शाब्दीक
मानसिक — मनाची
फरुसवाचा — कठोर बोलने
सम्फपलाप — व्यर्थ बडबड करने
पिसुन — निंदानालस्ती
अभिज्झा — लोभ
व्यापज्झा — व्देश
मिच्छादस्सना — मोह
व्यापाद — व्देश
हि वंदना पुढे शेअर करा व धम्म प्रसार करा....