जय भीम !
स्वागत आहे तुमचं आपल्या बहुजन जागृती पोर्टल वर
जर आपण लेखक,कवी,सामाजिक लेखक ,बोधकथाकार किंवा साहित्यिक असाल आणि आपले आपले विचार बहुजन समाजापर्यंत तुमच्या लेखामार्फत पोहोचवायचं असेल तर या वेब साईट वर तुमच्या नावासकट प्रकाशित करण्यात येतिल.नवीन लेखक किंवा कवी यांच्यासाठी हा उत्तम पर्याय असू शकतो .
ह्या वेब पेजमार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जनमतात पोहचविणे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे
त्यासाठी नवी वैचारिक दृष्टी आणि उत्तम लिखाण असणाऱ्या व्यक्तीची गरज आहे . बरीच लोक whatsapp facebook किंवा internet याचा मजाक उडवत असतील तरीही आजच्या घडीला जर आपल्याला पुढच्या पिढी पर्यंत पोहचावयास असेल तर internet हेच उत्तम मार्ग होय.
तुमचे लेख कविता इ मुख्यता: मराठीत असणे आवश्यक आहे पण बंधनकारक नाही . पण जर तुमचे उत्तम हिंदी लेख असतील तर तेही स्वीकारण्यात येतील .
काय करावे लागेल ?
तुम्हाला तुमचे लेख माझ्या e-mail id वर पाठवावे लागेल ,माझा id आहे ,
Cobtact Us
टिप : लेख जर कुठल्याही एका समाजाविरुद्ध ठासून भरलेले असतील तर ते स्वीकारण्यात येणार नाही .
लेखाशेवटी जर " facebook account "लिंक असेल तर उत्तमजेणेकरून social mediachaa वापर करून पोस्टला लिंक करू शकतो .
स्वागत आहे तुमचं आपल्या बहुजन जागृती पोर्टल वर
या साईट वर लेखक म्हणून contribution करू शकता