१ जानेवारी २०१८ आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा प्रश्न असलेला कोरेगाव भीमा ठिकाणचा ऐतिहासिक २०० वर्षे
मागील सरकारने या हल्ल्याच्या निषेधार्त आंदोलनात उतरलेल्या आंबेडकरी जनतेलाच अटक करून विविध
आज गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले कि कोरेगाव भीमा प्रकरणातील ६४९ पैकी ३४८ गुन्हे मागे घेऊ. मग
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबद्दल सरकारला विचारणा केलीय कि भीमा कोरेगाव
पूर्ण झाली होती आणि आपल्या लढवय्या पूर्वजाना मानवन्दन देण्यसाठी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळ
लाखोंच्या संख्येनं दाखल झाला. मनुवाद्यांकडून आंबेडकरी जनतेवर हल्ला केला . या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार
मिलिंद एकबोटे ( शिवसेना आमदार ) आणि मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे ( भाजप समर्थक तसेच
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आदर्श गुरु ) हे होते. यात कित्येक जण जखमी झाले आणि याचे पडसाद
दुसऱ्यादिवशी राज्यासह देशभर पसरले.
आंबेडकरी नेत्यांनी परिस्तिथी हाताळण्याचे प्रयत्न केले. शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍड प्रकाश
आंबेडकर ( भारिप अध्यक्ष ) पुढे सरसावत आंबेडकरी जनतेचा आक्रोश आटोक्यात आणून संपूर्ण परिस्तिथीवर
निमंत्रण मिळविले.
मागील सरकारने या हल्ल्याच्या निषेधार्त आंदोलनात उतरलेल्या आंबेडकरी जनतेलाच अटक करून विविध
गुन्ह्यात अडकविले पण ज्यांनी हल्ला केला त्यातला एकही गुन्हेगार त्यांना सापडला नाही शिवाय हल्ल्याचे
सूत्रधार असणारे भिडे नि एकबोटे हे दोषमुक्त असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी
दिली. नुकत्याच स्थापन झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आता यातील काही गुन्हे मागे घेण्याचा
निर्णय आता घेतला आहे.
आज गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले कि कोरेगाव भीमा प्रकरणातील ६४९ पैकी ३४८ गुन्हे मागे घेऊ. मग
उरलेल्यांचं काय . आणि त्या भिडे एकबोटेचं काय करणार हे सरकार अश्या प्रतिक्रिया आंबेडकरी जनतेतून येत
आहेत.
हे वाचा : कोरेगाव भीमा विषय चिंगम नाही
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबद्दल सरकारला विचारणा केलीय कि भीमा कोरेगाव
प्रकरणात दोन प्रकारच्या केसेस आहेत. पहिली केस 1 जानेवारीला ज्या अलुतेदार-बलुतेदार, बौद्ध समूहांवर
हल्ला करण्यात आला त्या संदर्भातील आहे, तर दुसरी केस या हल्ल्याच्या निषेधार्थ 2, 3 जानेवारीला निषेध
झालाय त्याच्याही केसेस आहेत. राज्य सरकारला आम्ही विचारतो की, त्यांनी कुठल्या केसेस मागे घेतल्या याचा
No comments:
Post a Comment