
सध्या देश फार कठीण परिस्तिथीत जात आहे.देशातील प्रत्येक नागरिकांना एनआरसी सीएए आणि एनपीआर
सारख्या कायद्याने बांधण्याचं काम होत आहे आणि या कायद्यातून आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर
"भारतीय संविधान"( कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ) शिवाय पर्याय नाही असा ठाम विश्वास सर्वच नागरिकांमध्ये
निर्माण झाला आहे .या कायद्यामुळे मुस्लिम समाजावर सर्वात मोठे संकट ओढवले आहे तर हे कायदे हिन्दुनाहि
बाधक ठरणार आहे हे अजून हिंदूंना संपूर्णपणे कळलेलाच नाही . आता मुस्लिम समाजानेही धार्मिक कट्टरता
सोडत संविधानिक मार्ग अवलंबला आहे याचा प्रत्यय आपल्याला शाहीन बाग आंदोलनात दिसून येतो .
मुस्लिम आता त्यापुढे आणखी एक पाऊल पुढे ठेवत आपल्या मस्जिद मध्ये आता भारतीय संविधानाची प्रस्तावना
मुस्लिम आता त्यापुढे आणखी एक पाऊल पुढे ठेवत आपल्या मस्जिद मध्ये आता भारतीय संविधानाची प्रस्तावना
स्थापित करून नियमित वाचण्याचा निर्धार केलाय.होय यात मुंबईतील "माहिमचा दर्गा" आणि "हाजी अली"
दर्गा यांच्या व्यवस्थापक मंडळाने पुढाकार घेऊन "भारतीय संविधानाची प्रस्तावना" दर्ग्यामध्ये प्रस्थापित
करण्यात आली आहे .
हे वाचा : भारतीय संविधान ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये
शनिवारी संत शाह मखदूम फकेह अली यांचा ६०७ वा निर्वाण दिन (उर्स) साजरा करण्यात आला.एका
समारंभात भारतीय संविधानाची प्रस्तावना माहिमचा दर्गा आणि हाजी अली दर्गा याठिकाणी स्थापित करण्यात
आली .त्याचबरोबर या दोन्ही मस्जिद मध्ये भारतीय ध्वज फडकविण्यात आला
याबाबत दर्ग्याचे व्यवस्थापक मंडळाचे विश्वस्त सुहेल खंडवानी म्हणतात कि समाजातील जातीय सलोखा शांतता
विडिओ पाहण्यासाठी इमेजवर क्लिक करा ...
source -द voice |
त्यामुळे आता हे दोन्ही हाजी अली आणि माहिमचा दर्गा देशातील पहिलेच दर्गा ठरलेत .
पार पडलेल्या या समारंभात देशातील शंभर स्कॉलर धर्मनिरपेक्ष संस्थान शिक्षणतज्ञ् वकील पोलीस अधिकारी
पार पडलेल्या या समारंभात देशातील शंभर स्कॉलर धर्मनिरपेक्ष संस्थान शिक्षणतज्ञ् वकील पोलीस अधिकारी
तसेच व्यावसायिकही उपस्तिथ होते.संविधानाची प्रस्तावनेचं अनावरण करताना राष्टगीताने उपस्थितांनी
अभिवादन केले .
हे वाचा : एनआरसीला विरोध करणारे देशद्रोही - संभाजी भिडे
याबाबत दर्ग्याचे व्यवस्थापक मंडळाचे विश्वस्त सुहेल खंडवानी म्हणतात कि समाजातील जातीय सलोखा शांतता
आणि एकटा वाढविण्यासाठी हे पॉल उचलण्यात आलेलं आहे.
No comments:
Post a Comment