![]() |
फोटो - विमल वरून |
आज बसपा सुप्रीमो मायावती यांची दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० मधील पहिली विशाल रॅली तालकटोरा
स्टेडियम मध्ये पार पडली.आपल्या भाषणात मायावती काँग्रेससहित भाजप आणि आम आदमी पार्टी (आप)वर
कडाडून हल्लाबोल केला.
काँग्रेस भाजपवर टीका करत मायावती पुढे म्हणतात कि काँगेसने मागासवर्गीयांना आरक्षण दिले नाही तर
भाजप त्याहून वेगळी नाही पण आमच्या दबावामुळे शेवटी सरकारला झुकावेच लागले
एनआरसी सीएए बद्दल मायावती म्हणतात कि या दोन कायद्यामुळे मुस्लिम समाज आज अडचणीत सापडलाय.
बजेट २०२० बद्दल मायावती म्हणतात कि देशाची आर्थिक परिस्तिथीवर केंद्रसरकार कडून कोणत्याही उपाय
योजना आखल्या गेल्या नाहीत.त्यामुळेच या भाजप सरकारने देशाला अडचणीत आणले आहे .बीजेपीने
धन्नासेठ ऐवजी गरिबांच्या विकासाकडे जास्त लक्ष केंदित केलं पाहिजे
मायावती पुढे म्हणतात कि देशातील आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम तसेच अन्य अल्पसंख्यांक यांचा विकास
मायावती पुढे म्हणतात कि देशातील आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम तसेच अन्य अल्पसंख्यांक यांचा विकास
झालेला नाही आणि त्यामुळेच इथल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या जाळ्यात फसू नका.
मतदारांना त्यांनी आवाहन केलं कि काँग्रेस भाजप आणि आपच्या फसव्या घोषणापत्रापासून सावध रहा .
मतदारांना त्यांनी आवाहन केलं कि काँग्रेस भाजप आणि आपच्या फसव्या घोषणापत्रापासून सावध रहा .
बहुजन समाज पार्टी ( बसपा ) दिल्लीत ८० पैकी ७८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मायावती म्हणाल्या कि
जर आमचं सरकार दिल्लीत आलं तर आम्ही दिल्लीचा विकास उत्तर प्रेदशसारखा विकास करून दाखवू .
No comments:
Post a Comment