प्रकाश आंबेडकर यांची बजेट 2020 वर प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांची बजेट 2020 वर प्रतिक्रिया - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, February 3, 2020

प्रकाश आंबेडकर यांची बजेट 2020 वर प्रतिक्रिया

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२० चा अर्थसंकल्प ( बजेट २०२० ) संसदेत साजरा केला.या बजेटवर

भाजपच्या मंत्री मंडळसावडून इतर कोणत्याही पक्ष्याच्या नेत्याने बजेटवर समाधानी प्रतिक्रिया दिली नाही .

यावर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे .

प्रकाश आंबेडकर म्हणतात कि या बजेटमध्ये ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणेचा कोणताही प्लॅन 

नाही.उलट हे बजेट जनतेचा अपेक्षाभंग करणारं आहे .

हे वाचा : "संविधान" ऑक्सफोर्डच्या शब्दकोशात 

बजेट मध्ये एससी आणि ओबीसी साठी ८५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे .यावर प्रकाश 

आंबेडकरर म्हणतात कि संविधानानुसार एससी आणि ओबीसी साठी वेगवेगळी तरदूत केली आहे.

पण सरकारने जाणूनबुजून या दोंघाचे बजेट एकत्र करून एससी आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे . 

पहा सविस्तर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले... 


<img src="prakash-ambedkar-on-budget-2020.jpg" alt="prakash ambedkar talks about budget 2020"/>

No comments:

Post a Comment