आपच्या विजयावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया आपच्या विजयावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, February 11, 2020

आपच्या विजयावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

आज दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० चा निकाल जाहीर झाला. केंद्रात सत्तेवर असलेली भाजपने जनतेला

भूलथापा देण्याचा भरपूर प्रयत्न केला.पण तो फेल ठरला. तेथील जनतेनं पुन्हा एकदा आम आदमी पार्टी

(आप) ची पसंती ठरलीय व पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील.आपने ७०

पैकी ५० तर भाजपने उर्वरित १२ जागांवर कब्जा केला.काँग्रे संपूर्णपणे बाहेर फेकली गेलीय तास बसपासाठी

दिल्ली दूर असल्याचं दिसत आहे .

आपच्या विजयावर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी अरविंद 

केजरीवाल यांच्या आपचे अभिनंदन केले आहे . प्रकाश आंबेडकर म्हणतात ज्या ज्या राज्यातून भाजप हद्दपार 

झालीय त्या त्या राज्यांनी ईव्हीएम मशीन हद्दपार करून बॅलेट पेपरची मागणी करावी.करणं ईव्हीएम घोटाळा हा 

सर्वज्ञात आहे .

पहा प्रकाश आंबेडकर काय म्हणाले 

<img src="delhi-election-results-2020-aap-party-wins-2020.jpg" alt="prakash ambedkar congrates aap party wins 2020"/>


No comments:

Post a Comment