यशवंत सिंह यांचा मुंबईतून गांधी शांती यात्रेला सुरुवात | प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार एकत्र यशवंत सिंह यांचा मुंबईतून गांधी शांती यात्रेला सुरुवात | प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार एकत्र - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, January 9, 2020

यशवंत सिंह यांचा मुंबईतून गांधी शांती यात्रेला सुरुवात | प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार एकत्र

<img src="yashwant-sinha-starts-gandhi-shanti-yatra.jpg" alt="against caa and nrc yashwant sinha starts gandhi shanti yatra from mumbai"/>


सीएए आणि एनआरसी विरोधात पूर्व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यानी मुंबईतून : भारत शांति यात्रा : ला सुरुवात

केली

ही यात्रा देशभरात विविध राज्यात शांतीचा सन्देश पोहचवल आणि २१ दिवसानंतर ३० जानेवारी रोजी दिल्ली येथे 

"राजघाट" येथे संपन्न होईल

मुंबईच्य गेट वे ऑफ़ इंडिया याठिकाणी सुरुवात केलि याप्रसंगी राज्यातील विविध वैचारिक संघटनेसहित 

राजकीय नेता आणि अनेक बुद्धिजीवी उपस्तिथ होते

यावेळी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर , राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष शरद 

पवार , पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान आणि इतर उपस्तिथ होते.

या प्रसंगी वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, भाजप आपला सामाजिक 

अजेंडा देशावर राबविण्याचा प्रयत्न करीत आहे,आपणं सर्वच संविधान मानणारे आहोत,भाजपने सहा 

महिन्यापुर्वीच डिटेन्शन कॅम्प बांधले आहेत...!

ही लढाई शांततेच्या मार्गाने लढायची आहे आणि आम्ही आपणा सोबतं आहोत...!
सीएए रद्द करा आणि जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी राज्यभरातून या शांति यात्रेच 

आयोजन करणार अस यशवंत सिन्हा यानि सन्देश दिला