प्रकाश आंबेडकर । शरद पवारांचं कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र प्रकाश आंबेडकर । शरद पवारांचं कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, January 25, 2020

प्रकाश आंबेडकर । शरद पवारांचं कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र

2018 ह्या वर्षाची सुरुवात दंगलीने झाली होती त्यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजप शिवसेना सत्तेवर होती.भीमा 

कोरेगाव शौर्यदिनानिमित्त आंबेडकरी समाज दरवर्षीप्रमाणे १ जानेवारीला आपल्या शूरवीर महापुरुषांना 

अभिवादन करण्यासाठी विजयस्तंभाला येतात.नेमका याचाच फायदा घेऊन काही समाज कंटकांनी ( आरोपी : 

संभाजी कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे ) काही युवकांना घेऊन सापळा रचला व 

आंबेडकरी जनतेवर हल्ला केला यात कित्येक लोक जखमी झाले याचे पडसाद मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे 

तर देशभर पसरला .वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पुढे येऊन बंडाचे आव्हान केले आणि

त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. 

आणि २०२० मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र बंदचे आव्हान केले. यावेळी त्यांनी सीएए एनसीआर एनपीआर आणि

ढासळलेली अर्थव्यवस्था याविरोधात २४ जानेवारीला बंद पुकारला.या महाराष्ट्र बंद बाबतची सविस्तर माहिती

प्रकाश आंबेडकर यांनी १६ जानेवारी २०२० पत्रकार परिषद घेऊन मीडियाला दिली होती.

हि पत्रकार परिषद पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

आज प्रकाश आंबेडकर यांनी "महाराष्ट्र बंद " यशस्वी झाल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. काही ठिकाणी काचा 

फोडण्याची घटना घडल्या पण ती मानस आमची नव्हती कारण त्यांनी तोंडावर रुमाल / कापड बांधले ओटे 

त्यामुळे अश्या माणसांना तात्काळ पोलिसांनी शोधावे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले .
दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं असल्याच्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले कि जर पवारांकडे सबळ पुरावे असतील ते सर्वांसमोर सादर करावेत
शरद पवारांनी पत्रात नेमकं काय लिहिलंय

कोरेगाव भीमाच्या दंगलीमागे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करावी अशी मागणी त्यांनी केलीय

शरद पवार पुढे लिहितात कि देवेंद्र फडणविसाने सत्तेचा गैरवापर करत पोलिसांसोबत मिळून हि दंगल घडविली 

आणि प्रमुख आरोपीना पाठीशी घालण्याचं काम केलं आहे आणि त्यामुळेच पोलिसांकडूनही आरोपींविरोधात

गुन्हे दाखल न करता या प्रकरणावरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला

प्रकाश आंबेडकरांनी यावर आपले मत मांडले. प्रकाश आंबेडकर म्हणतात कि जर शरद पवारांकडे कागदोपत्री 

पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावे. मात्र याप्रकरणी एसआयटीची मागणी करणे चुकीची आहे .

पहा प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकरांची संपूर्ण पत्रकार परिषद 

<img src="prakash-ambedkar-on-sharad-pawar-letter-to-cm.jpg" alt="maharashtra band prakash ambedkar speaks on sharad pawar letter"/>


प्रकाश आंबेडकर शरद पवारांच्या पात्राबाबत मांडलेलं मत 

<img src="prakash-ambedkar-on-sharad-pawar-letter-to-cm.jpg" alt="maharashtra band prakash ambedkar speaks on sharad pawar letter"/>


दरम्यान नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव भीमा प्रकरण केंद्र सरकारने स्वतःकडे घेऊन राज्यसरकारला आकस्मित धक्के दिला  आहे . ता हे प्रकरण एनआयए स्वतः हाताळणार ... 


No comments:

Post a Comment