24 तारखेच्या "महाराष्ट्र बंद" संदर्भात 17 जानेवारी रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं
यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली
पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सध्या देशात भाजपने चालविलेला एनआरसी आणि सीएए कायदा म्हणजे लोकांची
पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सध्या देशात भाजपने चालविलेला एनआरसी आणि सीएए कायदा म्हणजे लोकांची
फसवणूक आणि दिशाभूल करणारा आहे
देशावर आर्थिक मंदीचं संकट आहे आणि ती लपविण्यासाठीच हे कायदे जनतेवर लादण्याचा प्रयत्न सरकार
करत आहे
आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी आजच्या प्रत्रकार परिषद मध्ये येत्या २४ जानेवारी रोजी
" महाराष्ट्र बंद " ची घोषणा केली . या हाकेला मुस्लिम संघटनासक्त ३५ इतर संघटना सामील आहेत
पहा पत्रकार परिषद काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ...
24 तारखेच्या "महाराष्ट्र बंद" संदर्भात 17 जानेवारी रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं
प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडिओद्वारे माहिती दिली
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि जवळच्या परिसरातील जिल्हा स्तरीय, तालुका स्तरीय,
वॉर्ड स्तरीय सर्व आजी/माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व
पदाधिकारी/कार्यकर्ते यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 24 तारखेच्या महाराष्ट्र बंद
संदर्भात बाळासाहेब आंबेडकर स्वतः सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीला सर्वांनी वेळेत हजर रहावे.
दिनांक : शुक्रवार 17 जानेवारी 2020
दिनांक : शुक्रवार 17 जानेवारी 2020
वेळ : सायंकाळ 6 वाजता
ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई.