सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनीआंबेडकरी जनतेला आव्हान सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनीआंबेडकरी जनतेला आव्हान - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, January 14, 2020

सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनीआंबेडकरी जनतेला आव्हान

१४ जानेवारी : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ नामविस्ताराच्या मंगलमय शुभच्छा

मराठवाडा विद्यापीठाला डॉ आंबेडकरांचे नाव देण्याचा प्रस्ताव शरद पवार सरकार कङून काय

आला,मराठवाड्यात जातिभेदाचा उच्चांक गाठला गेला.

नामांतराला विरोध असणाऱ्या सर्वच संघटनांनी अमानुष अत्याचार, अन्याय करून दलित समाजाला सळो कि 

पळो करून सोडले.
संपूर्ण वाचण्यासाठी  डॉं. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ नामविस्तार

सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आजच्या डॉं. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ नामविस्तार

दिनानिमित्त सर्व आंबेडकरी जनतेला एकत्र येण्याचं आवाहन केलं

त्याचबरोबर ते म्हणाले कि तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो


<img src="anandraj-ambedkar-on-marathwada-vidyapith-namantar.jpg" alt="dr babasaheb ambedkar marathwada university namantar anandraj ambedkar message"/>
विडिओ पाहण्यासाठी इमेजवर क्लिक करा


No comments:

Post a Comment