इंदू मिल याठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक (Ambedkar Memorial)व्हावे यासाठी सर्वात पहिले
आवाज उठविणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेना अध्यक्ष सरसेनानी आनंदराज
आंबेडकर हे होते . दिनांक ६ डिसेंबर २०११ रोजी त्यांनी इंदू मिलवर ताबा मिळवत त्याजागेचे नामकरण
सोयीसाठी हा प्रकल्प प्रलंबित करत राहिले . नुकतेच विद्यमान महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे
यांनी एक ठराव मंजूर केला त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची अजून १०० मी वाढविण्याचा
आणि त्यासाठी पुन्हा नवीन आराखडा आणि याच बजेट सरकारच निर्माण करणार.
इंदू मिल मधील स्मारकाला विरोध करत म्हणाले कि या स्मारकाला जो निधी मिळणार आहे तो वाडिया
हॉस्पिटलला देण्यात यावा कारण मुळात इंदू मिलची जागा हि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी
नसून ती जागा वैचारिक शैक्षणिक जागा म्हणून कोर्टाने देऊ केलीय
प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर सरसेनानी आनंदराज यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली .आनंदराज आंबेडकर
म्हणाले कि काही लोक उगीच स्मारकाच्या कामात अडथळा आणायचं काम करतायतं. त्याचा कुठलाच काहीच
संबंध नाही . पुढे ते म्हणाले कि आंबेडकर स्मारक जर होत नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून
स्मारक बांधू. रस्त्यावर उतरु. आंदोलनामुळे, परिश्रमामुळे बाबासाहेबांचं स्मारक होतंय आणि सरकार म्हणतंय
पैसे नाही. यासारखं दुर्देव नाही.
आम्ही 350 कोटीत स्मारक बांधण्याचा प्लान दिला. सरकारने त्याची किंमत 1 हजार कोटीच्या घरात नेली.
एमएमआरडीएच्या कॉन्ट्रॅक्टरसोबत साटलोटं आहे. 100 कोटी कसे आणि कोणत्या कामासाठी दिले, याची
सखोल चौकशी व्हायला हवी. दलाली कोण खातंय, चौकशी करा. असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.
पहा नक्की काय म्हणाले आनंदराज आंबेडकर

"स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी" "Statue of Equity" असं केलं होतआज ९ वर्षे उलटूनही यावर पाहिजे तश्या सरकारच्या हालचाली दिसत नाही प्रत्येक सरकारने त्यांच्याच
सोयीसाठी हा प्रकल्प प्रलंबित करत राहिले . नुकतेच विद्यमान महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे
यांनी एक ठराव मंजूर केला त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची अजून १०० मी वाढविण्याचा
आणि त्यासाठी पुन्हा नवीन आराखडा आणि याच बजेट सरकारच निर्माण करणार.
प्रकाश आंबेडकरांचा इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला विरोधदरम्यान दोन दिवसांपूर्वी पुण्यातील प्रेस कॉन्फेरेंस मध्ये प्रकाश आंबेडकरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
इंदू मिल मधील स्मारकाला विरोध करत म्हणाले कि या स्मारकाला जो निधी मिळणार आहे तो वाडिया
हॉस्पिटलला देण्यात यावा कारण मुळात इंदू मिलची जागा हि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी
नसून ती जागा वैचारिक शैक्षणिक जागा म्हणून कोर्टाने देऊ केलीय
प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर सरसेनानी आनंदराज यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली .आनंदराज आंबेडकर
म्हणाले कि काही लोक उगीच स्मारकाच्या कामात अडथळा आणायचं काम करतायतं. त्याचा कुठलाच काहीच
संबंध नाही . पुढे ते म्हणाले कि आंबेडकर स्मारक जर होत नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून
स्मारक बांधू. रस्त्यावर उतरु. आंदोलनामुळे, परिश्रमामुळे बाबासाहेबांचं स्मारक होतंय आणि सरकार म्हणतंय
पैसे नाही. यासारखं दुर्देव नाही.
आंबेडकर स्मारक होत नसेल तर आम्हाला सांगा, वर्गणी काढून बांधू : आनंदराज आंबेडकर
आम्ही 350 कोटीत स्मारक बांधण्याचा प्लान दिला. सरकारने त्याची किंमत 1 हजार कोटीच्या घरात नेली.
एमएमआरडीएच्या कॉन्ट्रॅक्टरसोबत साटलोटं आहे. 100 कोटी कसे आणि कोणत्या कामासाठी दिले, याची
सखोल चौकशी व्हायला हवी. दलाली कोण खातंय, चौकशी करा. असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.
गोविंद दळवी यांचा प्रकाश आंबेडकरांबद्दलचा महत्वाचा लेखस्मारक बांधता येत नसेल, तर आमच्याकडे द्या,” असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.
पहा नक्की काय म्हणाले आनंदराज आंबेडकर