सरकारने पैशासाठी नवरत्न विकू नयेत - प्रकाश आंबेडकर [ VIDEO ] सरकारने पैशासाठी नवरत्न विकू नयेत - प्रकाश आंबेडकर [ VIDEO ] - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, December 14, 2019

सरकारने पैशासाठी नवरत्न विकू नयेत - प्रकाश आंबेडकर [ VIDEO ]

<img src="do -not-sell-navaratna.jpeg"= prakash-ambedkar-suggestion-to-modi-govt">



आज आंबेडकर भवन दादर मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद 

घेतली

या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सरकारवर टीका टीका करत म्हणाले कि 

ज्याप्रमाणे दारुड्याचे पैसे संपल्यावर घरातील सामान विकतो अगदी तसाच हे सरकार काम करतय

केंद्र सरकारने खाजगीकरणाचे धोरण अवलंबले असून देशातील 9 रत्न विकायला काढले आहेत.सध्या नफ्यात 

असलेली BPCL कंपनी, एअर इंडियाचे खाजगीकरण करण्याच्या तयारीत सरकार आहे.यावरून असे दिसते 

की केंद्र सरकारची आर्थिक स्थिती ढासळली आहे.


<img src="do -not-sell-navaratna.jpeg"= prakash-ambedkar-suggestion-to-modi-govt">



केंद्र सरकारला आमचा सल्ला आहे BPCL,एअर इंडिया शिवाय इतर सरकारी कंपन्यांचे शेअर्स आज ज्या 

किंमतीत आहे,त्यापेक्षा जादा भावाने जनता घेण्यास इच्छुक असेल तर त्यांना ते विकावे. नागरिकांना 1 लाख तर 

संस्थेला 5 लाखापेक्षा जादा शेअर्स देऊ नये.

त्यामुळे सरकारकडे पैसा येईल व सरकारी कंपन्यांवर सरकारचाच ताबा राहील. यामुळे केंद्र सरकारची आर्थिक 

स्थिती मजबूत होऊ शकते. सरकारने 15 दिवसात आपल्या धोरणात बदल करावा,अन्यथा आम्ही गठीत करून 

सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू.

पहा सविस्तर

विडिओ पाहण्यासाठी

<img src="do -not-sell-navaratna.jpeg"= prakash-ambedkar-suggestion-to-modi-govt">