राजगृहवर आले बॉलीवुडचे निर्माता दिग्दर्शक महेश भट प्रकश झा सहित अनेक मान्यवर मुंबईकर
यावेळी त्यांच स्वागत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी स्वागत केले
साध्य देशात सरकार द्वारे एनआरसी आणि कैब यावरून देशर जातीय तनाव वाढत आहे
आपण सर्व एक आहोत आणि राहणार असा सन्देश महेश भट प्रकश झा
आणि आनंदराज आंबेडकर यानि दिला
संविधानाची प्रस्तावना वाचून या कार्यक्रमाची संगता केली
पहा सविस्तार कोण के म्हणाले
वीडियो पाहण्यासाठी