भाजपा सरकारने सुरु केलं " मै गरीब हू अभियान " भाजपा सरकारने सुरु केलं " मै गरीब हू अभियान " - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, June 22, 2017

भाजपा सरकारने सुरु केलं " मै गरीब हू अभियान "

<img src="mai-garib-hu.jpeg"=madhya pradesh govt mai-garib-hu--2017">


होय ! एकूण थोडं वेगळच पण मनाला दचका देणार आणि डोक्याला भीरावून टाकणार अभियान आर एस एस

कृत भाजप सरकारं सुरु केलाय " मै गरीब हू अभियान ".हे अभियान सुरु केलाय भाजपा शासित राज्य मध्य

प्रदेश मधून .नुकत्याच शेतकरी समाजानं केलेल्या आंदोलनाचा मारा त्याच्यावर पडलाय .या आंदोलनात सरकार

कडून पोलिसांतर्फे चालविलेल्या गोळीबारात मृत्यू पडलेल्या शेतकरी शाहिद न मानता नेहमी प्रमाणे आत्महत्या

करून मारणार्या शेतकरींच्या यादीत ते पुरले गेले आहेत .आता शेतकरी (म्हणजे बहुजन समाज) लाथाडला जात

आहे आणि तो पुन्हा ६० वर्ष मागे जाण्याची चिन्ह दिसू लागलीयेत .

पिवळे/ केशरी /बी पी एल - रेशनिंग कार्ड धारकांना मध्यप्रदेशातील जावरा नगरपरिषदेने नवीन कायदा

शेतकऱयांवर व गरीब कुटुंबावर लादण्यात आला आहे .जे गरीब आहेत त्यांना त्यांच्या घराच्या भिंतीवर लिहावं

लागेल " मै गारिब हू" आणि त्याच बरोबर पुढे बी पी एल कार्ड नंबर आणि ठिकाण . काही लोकांनी नाईलाजाने

आपापल्या घराच्या भिंतीवर लिहूनही ठेवलं आहे .

<img src="mai-garib-hu.jpeg"=madhya pradesh govt mai-garib-hu--2017">


कोणे एके काळी नाईलाजाने म्हणावसं वाटतंय कि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी बोलले होते कि

" जा आणि लिहून ठेवा तुमच्या घराच्या भिंतीवर तुमाहाला या देशाचा शासक व्हायचं आहे ."

आता असं वाटतंय कि बाबासाहेबांचे हे मोलाचे बोल बहुजन समाजाला कधी कळालेच नाही.बहुजन समाजाने

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेषच इतकी वर्ष द्वेष करताहेत आणि जर त्यांना इथल्या ब्राह्मणी बेड्यातून मुक्तता

हवी असेल तर डॉ आंबेडकरांच्या विचाराशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आहे.आता जरी बर्यापैकि बहुजन

समाज शिकून जागृत होत आहे आणि त्यांना बाबासाहेबांचं मत पटू लागलाय पण अजून खेडोपाडी बिकट

परिस्तिथी आहे आणि तीच मनू विचारांची टाकत आहे . 

आता हि तर सुरुवात आहे .किंवा ट्रायल बेसिस वर आहे . पण उध्या परवा हि स्कीम आपल्या दारात पोहचू

शकते .आता काहींना वाटत असेल कि आम्ही रेशनिंग कार्ड वापराने बंद केलय आणि त्यामुळे आमचं कोणी

वाकड करू शकणार नाही .तुमच्या लिनितेंद मेंदूपुढेही त्यांचा मेंदू तुफान आहे आणि ते ह्या ना त्या मार्गाने अश्या

स्कीम अमलात आणू शकतात .तेव्हा सावधान !

काय करावं लागेल आता तेच नेहमी प्रमाणे निषेध आणि आंदोलन आणि काही टिपिकल मेसेज जसे " निकाली

बाहेर मकानो से ... ".यासाठी लागते फक्त सत्ता आणि मग करू शकता सत्तांतर .यासाठी सर्व ८५% बहुजनांना

एकत्र येऊन लढण्याची गरज आहे आणि मगच असल्या मनू वृत्तीचा नायनाट करू शकतो