भारतीय लष्करातील आघाडीचे रेजिमेंट म्हणून ओळख असलेले "महार रेजिमेंट"हे महामानव भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 20 वर्षाच्या अथक प्रयत्नातूने तत्कालीन ब्रिटिश लष्करात स्थापन करण्यात
आले होते. या रेजिमेंट ला 75 वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्याने सदर रेजिमेंट मध्ये युद्धभूमीवर अतुलनीय
पराक्रम गाजवलेल्या या रेजिमेंट मधील माजी सैनिकांचे भारतातील
"राज्यस्तरीय दुतीय महामेळावा 25 /06/2017 रविवार रोजी पंचशिल करिअर अकँडमी,पलूस तालुका ,पलूस
,जिल्हा सांगली ,मध्ये सकाळी 10 वाजता" आयोजित करण्यात आले आहे.असे पत्रक समता सैनिक दलाचे
कमांडर इन चीफ सुभेदार-वसंतराव म्हस्के यांनी मुंबई येथून प्रसिद्ध केले आहे.या भव्य दिव्य संमेलनाला
प्रमुख मार्गदर्शक म्हणून *मेजर-बलजीत सिंग* (से.नि.)लाभलेले आहे.प्रमुख उपस्थिती माजी
आमदार उमाजीराव सनमडीकर (माजी सैनिक) पंचशिल करियर अकँडमी पलूस पलूस कँlलनी, ता: पलूस,
जिल्हा, सांगली,पिन 416310, प्रबंधक-संस्थापक:
हवालदार हिम्मत जगन्नाथ होवाल मो न 9604534018/ 9960408418 आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महामेळाव्याचे आयोजक:
सांगली जिल्ह्यातील महार रेजिमेंट चे माजी सैनिक व समता सैनिक दलाचे अधिकारी कार्यकर्ते
कँपटन गोतम होवाळे मो न 9561228414
सुभेदार-गणपती पाखरे,मो न 8007106941
नायक दत्तात्रय शिंदे मो न. 9881239650
सुभेदार संभाजी रोखडे मो न.9665610023
मा.विजय सनमडीकर मो न 9881761393 आदी.
सर्व माजी सैनिक यांनी केले असून या महामेळाव्यात भारतातील महार रेजिमेंट मधील माजी सैनिकांचे
राज्यस्तरीय दुसरे महामेळावा असून या महासंमेलनात माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजना राबविण्या बाबत
सर्वानुमते ठराव पास करण्यात येईल . तसेच सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष करण्या बाबतीत
विचार विनिमय केल्या जाणार आहे. कुलाबा येथील बहिष्कृत हितकारिणी परिषदेमधील तत्कालीन माजी सैनिक
अर्थातच समता सैनिक दल ला उद्देशून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाला प्रमाण मानून ऑल
इंडिया समता सैनिक दलाच्या इतिहासाचे पुनरुजीवन करून अंमलबजावणी करण्याचे योजिले असल्याचे
सुभेदार-व संतराव म्हस्के यांनी पत्रकात म्हटले आहे.
महार रेजिमेंटच्या दुसऱ्या राज्यस्तरीय मेळावा आंबेडकरी अस्मितेचे महामेळावा असून या महासंमेलनात
अखिल भारतीय महार रेजिमेंट चे माजी सैनिक वीर माता,वीर पत्नी,वीर,पाल्य तसेच स्थल सेना, वायू सेना, नौ
सेना, CRPF, BSF, पोलीस दलातील सेवानिवृत्त जवान यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
नोट:-रेजिमेंटल टाय,कोट, मेडल,मुक्ती कॅप,