डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ख्याती जगभरात पोहचली आहे .जगात बाबासाहेबांची १२६ वी जयंती जगभरात
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .बाबासाहेबांचे समता न्याय हकक इ. आणि त्यांचं बहू-आयामी नेतृत्व
लोकांना आता समजू लागलं आहे .आणि म्हणूनच काय तर आता चीन देखील बाबासाहेबांच्या बुद्धिमतेपुढे
नतमस्तक झालाय .चिनच्या नव्या धारणा नुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन चरित्र चिनी भाषेत
अनुवादित होणार .
मिळालेल्या माहितीनुसार चीनची शेनझिंग युनिव्हर्सिटी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके चिनी भाषेत
अनुवादित करणार .भारताचे वरिष्ठ न्यायधीश नितीन मेश्राम यांनी सांगितलं कि जवाहरलाल युनिव्हर्सिटीचे
प्राध्यापक वाय एस अलोने यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन दर्शनाची / संघर्षाची बरीच पुस्तके शेनझिंग
युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींना दिलेली आहेत आणि त्याच बरोबय.प्राध्यापक वाय एस अलोने लिखित: " बुद्धिस्ट
कावेस ऑफ वेस्टर्न इंडिया : फॉर्म्स अँड पेट्रोनागे " हे देखील चायनीज भाषेत अनुवादित करण्यासाठी करार
बद्ध झाले आहेत . शेनझिंग युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱयांनी सांगितलं कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची व
त्यांच्यावर लोहिलेली पुस्तके आम्ही चायनीज भाषेत अनुवादित करू आणि त्याच बरोबर बाबासाहेबांच्या नावाने "
आंबेडकर रिडर्स " असं एक वेगळा मंच तयार करू .
प्रा अलोने हे जेआहारालाल युनिव्हर्सिटी मध्ये " संकुल ऑफ आर्टस् अँड अएस्थेटिक " शाखेत कार्यरत आहेत
.ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांना आदर्श मानतात व त्यांनी या दोन्ही
महापुरूशांवर पर्यंत बरेच लेख आणि पुस्तके लिहिली आहे भारत सरकारने देखील त्यांचा सन्मान केलेला
आहे.ते नेहमी महापुरूशांबद्दल लोकांशी संवाद साधतात
त्यांनी केलेल्या कार्याबद्दल निळा सलाम...