"पुर्वजानीं मिळवलेल्या स्वराज्यासाठी माझे रक्त सांडले तरि चालेल, परंतू देशद्रोही पेशव्यांचे आणि ब्रिटीशांचे
कपटकारस्थान चालु देणार नाही. हे राज्य माझ्या पुर्वजानीं तलवारीच्या बळावर जिंकले आहे भाडभडवीगिरी
करून नव्हे. प्रजेचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे. मी अबला आहे असे समजु नका, वेळ पडली तर हत्तीच्या
पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही."
- राजमाता अहिल्यादेवी होळकर.
राजमाता अहिल्यादेवी होऴकर यांच्या २९२व्या जंयती निमित्त हार्दिक शुभेच्छा व
त्यांच्या शौर्यास विनम्र अभिवादन !!
No comments:
Post a Comment