अण्णा हजारे अण्णा हजारे - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, March 16, 2017

अण्णा हजारे

अण्णा हजारे पुन्हा एकदा चड्डीतून बाहेर आलेले  आहेत .स्वता:ला गांधीवादी म्हणवणारे . काही वर्षांपूर्वी म्हणजे

२०१४ पूर्वी असेच एकदा  बाहेर आले होते आणि लोकपाल आयोगासहित इतर मागण्याहि  केल्या होत्या सर्व

बिकाउ मीडिया वाल्याने असल्या गांधीवाद्याला चॅनेल वर दाखवून लोकांच्या मनात ठासून भरले कि खरंच आता

बदल व्हायलाच पाहिजे आणि त्यासाठी भाजप हाच उत्तम पक्ष आहे.पण गेली दोन वर्षांपासून चुपचाप चड्डीत

राहून या गोष्टीला वाचा न फोडणारे अण्णा आता एकदम अचानक बाहेरच आले .पण आता त्यांचा मुद्दा वेगळा

आहे आणि तो सध्याच्या समर्थानात आहे ( शेवटी तो त्यांचाच माणूस आहे ,जेव्हा पाहिजे तेव्हा त्याचा उपयोग

करून घेऊ शकतात )


<img src="anna-hazare.jpeg"=anna hazare anna-hazare">

नुकत्याच महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशमध्ये व इतर राज्यात २०१४ प्रमाणेच EVM घोटाळा करून भाजपने सत्ता

मिळवली .पण उत्तर प्रदेशात विजय मिळविला खरा पण त्यांचा घोटाळा उघड झाला आहे कि कशाप्रकारे

भाजपने EVM मध्ये गडबडी केली ते आणि त्यांच्याविरुद्ध जागा झालेला समाज . फक्त बिकाउ मीडिया सोडलं

तर उर्वरित सोसिअल मीडिया Youtube  चॅनेल्स तर काही बहुजन न्यूज चॅनेल जसे nationaldastak ,awaajindia

,lordbuddhatv  इ ने तर भाजपचा परदाफाश केलाय.त्यामुळे भाजप अडचणीत आली आहे .म्हणून त्यांनी पुन्हा

एकदा त्यांचं जून हत्यार ( दोन वर्षांपूर्वीच ) बाहे काढलं ते हत्यार म्हणजे अण्णा हजारे .

आता आणा म्हणतायत कि EVM ने मतदान योग्य आहे आणि जर ballet पेपर वापरला तर देश काय 

६० वर्ष मागे घेऊन जायचा का ?

आता नुसता गावातच ( सॉरी चाड्डीतच ) बस्तान मांडून बसलेल्या अन्नाला काय म्हणावं जरा बाहेरच जग पहा

सगळ्या प्रगत देशानी EVM ला कचरापेटी दाखविली आहे आणि तेश ballet पेपर ने मतदान घेतात कारण

त्यांना माहीत आहे EVM मध्ये घोटाळेबाज अर्थात धोकेबाज सरकार सत्तेवर येऊ शकतात .जस आजच्या

घडीला भारतात सरकार आहे तसं .आज अमेरिका ,जर्मनी ,जपान ,चीन इ सारख्या देशानी कधीच EVM ला

लाथ मारली आहे . का हे देश evm बंद केली आणि आता मागासलेल्या देशात यांची गणना होते काय .जर

लोकशाही हवी असेल तर ballet  पेपर हेच उत्तम साधन आहे नाहीतर भारत आता भांडवल शाही देश म्हणून

प्रसिद्धी मिळवेल भारताचे जातिव्यवस्थेमुळे एकरूपी भारतही विभागलेला असेल . आणि त्याची सुरुवात झालेली

आहे .भाजपने बरेली ( उत्तर प्रदेश ) मध्ये मोठी पोस्टर्स लावली आहे आणि त्यात ते मुस्लिमाना लवकरात

लवकर बरेली सोडायला सांगत आहेत .आता उद्या अशी वेळ आपल्यावरही येऊ शकते .

अण्णा तुम्ही पक्के गांधीवादी आहात .कारण जेव्हा जेव्हा बहुजन समाजाने आपल्या हक्कासाअठी आवाज

केलाय तेव्हा तेव्हा गांधीने उपोषण केली आणि हा इतिहास आहे आणि आजच्या घडीला गांधींच्या जागी तुम्ही .

सावधान : 

असल्या गांधीवाद्यांपासून नेहमी सावध राहा , आजच्या घडीला गांधीच नाव पुढं करायचं आणि पाहिजे तेवढं 

राजकारण करायचं ....