सध्या देशभरात मतदानाची सुरुवात झाली आहे .लोकसभा निवडणुकीला अजून जवळ जवळ दोन वर्ष बाकी
आहेत पण सध्या नगरपालिका निवडणुका जोरात आहेत आणि मागील अडीज तीन वर्षांपासून जनतेनं बराच
काही सोसल आहे. आता वेळ आली आहे सत्ताधारी जाती वाडी पक्षाला चारी मुंड्या चित करण्याचा तरच
येणाऱ्या लोकसभा निवडणूक हि आपल्या बहुजनांच्या हातात असेल .
धम्म मित्र : सतीश कांबळे (कोल्हापुर)
आहेत पण सध्या नगरपालिका निवडणुका जोरात आहेत आणि मागील अडीज तीन वर्षांपासून जनतेनं बराच
काही सोसल आहे. आता वेळ आली आहे सत्ताधारी जाती वाडी पक्षाला चारी मुंड्या चित करण्याचा तरच
येणाऱ्या लोकसभा निवडणूक हि आपल्या बहुजनांच्या हातात असेल .
एका मित्राने यावर एक कविता लिहिली आहे ती पुढील प्रमाणे आहे
विसरा तो शेजवळ
विसरा तो वेमुला
विसरा ती खैरलांजी
विसरा ते सोनई,खर्डा
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला !!१!!
मत द्यायला तुम्हाला
गाडीतुन मी नेतो
मत दिवुन आलात
मग गाडीतुन सोडतो
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! २!!
लाखोचे मोर्चे आमचे
करोडोची वासलात
एकाचे लाख आम्ही
बिनदिक्कत दहशत
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ३!!
विसरा तो पुरंदरे
विसरा ते पानसरे
आता गरज आम्हा
एक मत द्या बरे
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ४!!
विसरा विखार आता
त्या छोट्या बाळाचा
विसरा अवमान त्या
स्वाभिमानी जनतेचा
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ५!!
शेंडीच्या मदतीला आम्ही
बिनधास्त जरी वागलो
मत मागायला आता
तुम्हा घरी धावलो
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ६!!
नसतात आमचे कधी
फुले शाहू आंबेडकर
प्रचाराच्या पत्रकात ते
असतात आमच्या डोक्यावर
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ७!!
अण्णाभाऊ रविदास
बुध्द आणि सावित्रीबाई
विसरु नंतर सगळ्यांना
आता मात्र थांबायचं नाही
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ८!!
विकासाचा आमचा नारा
प्रगतीची आमची घाई
झाला कधी विकास
हे मात्र विचारु नाही
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ९!!
जीत करा पक्की
आमचा विजय करा पक्का
आमच्याच निशानीवर
मारा तुम्ही शिक्का
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! १०!!
आमच्याच बैलांना
झुल पांघरा खुशाल
तुमच्या घरावर मग
फिरवु नांगर विशाल
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ११!!
कवी हमेशा बोलतो
नको होवु फितुर
दे सोडुन हमाली
नको होवुरे चाकर
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! १२!!
विसरा तो वेमुला
विसरा ती खैरलांजी
विसरा ते सोनई,खर्डा
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला !!१!!
मत द्यायला तुम्हाला
गाडीतुन मी नेतो
मत दिवुन आलात
मग गाडीतुन सोडतो
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! २!!
लाखोचे मोर्चे आमचे
करोडोची वासलात
एकाचे लाख आम्ही
बिनदिक्कत दहशत
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ३!!
विसरा तो पुरंदरे
विसरा ते पानसरे
आता गरज आम्हा
एक मत द्या बरे
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ४!!
विसरा विखार आता
त्या छोट्या बाळाचा
विसरा अवमान त्या
स्वाभिमानी जनतेचा
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ५!!
शेंडीच्या मदतीला आम्ही
बिनधास्त जरी वागलो
मत मागायला आता
तुम्हा घरी धावलो
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ६!!
नसतात आमचे कधी
फुले शाहू आंबेडकर
प्रचाराच्या पत्रकात ते
असतात आमच्या डोक्यावर
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ७!!
अण्णाभाऊ रविदास
बुध्द आणि सावित्रीबाई
विसरु नंतर सगळ्यांना
आता मात्र थांबायचं नाही
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ८!!
विकासाचा आमचा नारा
प्रगतीची आमची घाई
झाला कधी विकास
हे मात्र विचारु नाही
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ९!!
जीत करा पक्की
आमचा विजय करा पक्का
आमच्याच निशानीवर
मारा तुम्ही शिक्का
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! १०!!
आमच्याच बैलांना
झुल पांघरा खुशाल
तुमच्या घरावर मग
फिरवु नांगर विशाल
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! ११!!
कवी हमेशा बोलतो
नको होवु फितुर
दे सोडुन हमाली
नको होवुरे चाकर
मत द्यायला चला वं
दादा मत द्यायला चला!! १२!!
धम्म मित्र : सतीश कांबळे (कोल्हापुर)