भारत देशात "८५% हिंदू धार्मिक" लोक राहतात पण तरीही भारत देशाला कोणीही "हिंदू देश म्हणत नाही"
असं का ?कारण आपण शोधू या...
१)
भारत देशाचा झेंडा - भारत देशाच्या तिरंगा झेंडयाच्या मध्ये भागी जर
अल्ला किंवा आर्ध्या चंद्राची निशाणी
असती तर आपण समजलो असतो हा देश मुस्लिम राष्ट्र आहे.भारत देशाच्या तिरंगा झेंड्याच्या मध्ये भागी जर
ॐ, श्री ,स्वातिक, गणपताय नमः अशि निशाणी असतीतर आपण समजलो असतो हा देश हिंदू राष्ट्र आहे
भारत देशाच्या तिरंगा झेंड्याच्या मध्ये भागी "आशोक चक्र " आहे सम्राट आशोक जो बौद्ध राजा होऊन गेले
त्यांच्या राज्यात संपूर्ण भारत बौध्दमय होता* हे चक्र बौद्ध धम्माचे प्रतिक आहे यावरून आपण समजू
शकतो हा देश बौध्द राष्ट्र आहे
२) भारत देशाचे चलन (रुपये ) - भारत देशाच्या चलनावर जर आर्धा चंद्र किंवा अल्ला असे काही तरी
असते तर आपण समजलो असतो हा देश मुस्लिम राष्ट्र आहे.
भारत देशाच्या चलनावर जर ॐ, श्री ,स्वातिक, गणपताय नमः असे काही तरी लिहिले असते तर आपण
समजलो असतो हा देश हिंदू राष्ट्र आहे
भारत देशाच्या चलनावर तर "आशोक स्तंभ " जो सम्राट आशोक बौद्ध राजा होता* त्यांची राजामृद्रा आहे
या वरून आपण सभाजू शकतो की हा देश बौध्द राष्ट्र आहे
३) भारत देशाचे संविधान - भारत देशाच्या संविधानाची सुरूवात जर अल्ला किंवा आर्ध्या चंद्राच्या निशाणी
पासून झाली असती तर आपण समजलो असतो हा देश मुस्लिम राष्ट्र आहे
भारत देशाच्या संविधानाची सुरूवात जर ॐ, श्री, स्वातिक , गणेशाय नमः पासून झाली असती तर आपण
समजलो असतो हा देश हिंदू राष्ट्र आहे.
पण बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाच्या संविधानाची सुरूवात " आम्ही भारताचे लोक , भारताचे एक
(सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य )घडविण्याचा वत्याचा सर्व नागरिकांसः सामाजिक ,
आर्थिक व राजनैतिक न्याय विचार , अभिव्याक्ति, विश्वास , श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य " अशी सुरूवात
केली आहे आणि घटनेचे तत्व जे बौध्द धम्माचे तत्व आहे तेच ठेवले " प्रज्ञा , शिल , करूणा " म्हणजेच
न्याय , स्वातंत्र्य , समता , बंधुता ह्या तत्वावर घटना लिहिली यावरून आपण समजू शकतो कि, हा देश
बौद्ध राष्ट्र आहे.
४) भारत देशाचे कायदे - भारत देशाच्या घटनेत एकुन ३९५ कलमे आहेत त्या मध्ये
(१ ) कोणाचीही हत्या करणे
(२) चोरी करणे
(३) व्याभिचार, बलत्कार करणे
( ४) खोटे बोलणे
(५) नशेली पदार्थाचे सेवन करणे
हे गुन्हे करण्यांवर कडक कारवाई होते आणि हेच पाच शिल भगवान बुध्दांनी सर्व माणुष्याला पालन करायला
सांगितलेले आहे. त्यांनाच पंचशिल म्हणतात
यावरून आपण समजू शकतो हा देश बौध्द राष्ट्र आहे
५) भारत देशाचे राष्ट्रपती भवन - भारत देशाच्या राष्ट्रपती भवनात कोणत्याही आय-या - गय-याची मृर्ती
नसून फक्त म्हणजे फक्त " भगवान गौतम बुध्दांची " मृर्ती आहे
या सर्व गोष्टी वरून आपण सागू शकतो जगाला " भारत बौद्ध राष्ट्र " आहे

हा फक्त डाँ* बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय आहे
नमो बुध्दाय ! जय भिम ! जय भारत !