काय केल आंबेडकरांनी काय केल आंबेडकरांनी - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, December 27, 2016

काय केल आंबेडकरांनी

डॉ . बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बद्दल काही न माहित असलेल्या गोष्टी :- जगातील अव्वल प्रतिभावान मनुष्य

म्हणून सम्मान ( काम्ब्रीज विद्यापीठ )- स्त्री वर्गासाठी असलेले "हिंदू कोड बिल " जेव्हा नेहरूंनी फेटाळले ,

तेव्हा कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि पुढे झटून बिल पास केले . पण कुठलीही स्त्री संघटना आज

त्यांच्या ह्या महत्वपूर्ण योगदाना बद्दल बोलताना दिसत नाही.


<img src="dr-babasaheb-ambedkar-information.jpg" alt="unknown facts about dr b r ambedkar"/>


 रिझर्व बँक ऑफ इंडिया ची कल्पना ही बाबासाहेबंचीच (१९३४, हिल्ल्तन यंग कमिशन )
दामोदर नदी प्रकल्प ,

हिराकुंद प्रकल्प ,

सोने नदी प्रकल्प ह्या मार्फत महानदी ला नियंत्रित करण्याची कल्पना सर्वस्व बाबासाहेबंचीच

पण नंतर नेहरूंनी आपली म्हणून जगासमोर आणली .

भारतीय कामगार व कर्मचारी वर्गाचे दैवत ( कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणले )

Central Water Irrigation & Navigation Commission (मार्च १९४४)ची स्थापना करून भारत देशात प्रथमच

" सिंचन नियोजन " सुरु केले , ज्यामुळे पुढे आपल्या देशात शेती ला चालना भेटली आणि भर भराट आली .

दुसर्या महायुद्ध नंतर पडलेली अर्थव्यवस्था ,उद्योग ,पुनर्वसन , संरक्षणची Reconstruction Committee of

Council (RCC ) मार्फत आखणी करून देशाला सावरले.

एकमेव भारतीय ज्यांचा लंडन मध्ये "कार्ल मार्क्स " सोबत फोटो आहे .

अशोक चक्र ला राष्ट्रीय तिरंगा ध्वजा मध्ये स्थान मिळवून दिले व अशोक स्तम्बाला राष्ट्रीय चिन्ह बनवण्यात

महत्वपूर्ण योगदान

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रथम विरोधक- भारतीय घटनेचे शिल्पकार भारत देशात जन्माला आलेल्या व विलीप्त

होत असलेल्या बौद्ध धर्माला नवजीवन दिले.

देशातील महिला व महिला कामगारांसाठी महत्वपूर्ण योग्न्दान ( प्रोविडेंड फंड , घटस्फोट कायदा,गर्भवती

कर्मचारीसाठी वेतन युक्त सुट्टी व बर्याच सोयी , महिला वेतन वाढ , ESI , महिला कर्मचारी कल्याण फंड ची

स्थापना ,इत्यादी… )

आणखी बर्याच राष्ट्र हिताच्या गोष्टीत योगदान , पण काही खोडसाळ व जातीयवादी लोकांच्या

चुकीच्या प्रचारा मुले त्यांना फक्त दलितांचे नेते म्हणून ओळखलं व संबोधित केलं जातं .चला त्यांच्या ५८ व्या

महापारीनिर्वानाच्या दिवशी त्यांची खरी, सच्ची व राष्ट्रहिताची प्रतिमा लोकांसमोर आणून लोकांचे बरेच

गैरसमज दूर करूया.डॉ . बाबासाहेब आंबेडकर ह्यांना विनम्र अभिवादन...