अखंडित भारतावर आपले एकछत्री धम्म शासन करून तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या भूभागाला एकासूत्रात बांधून अखंड भारतराष्ट्र निर्माण करणारे जगातील एकमेव चक्रवर्ती, विश्वसम्राट,सुमारे ८४ हजार महान स्तूप निर्माण करून व डोंगरदऱ्यात लेण्या कोरून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करून महान इतिहास जिवंत ठेवणारे,ज्यांच्या काळात ह्या देशाला सोने की चिडीया म्हणले जात असे आणि ज्यांच्या नावावर आजसुद्धा अखंडित भारताचा सातबारा आहे असे विश्वप्रसिद्ध,लोककल्याणकारी, शक्तिशाली,प्रियदर्शी,चक्रवर्ती सम्राट अशोक यांना आज चैत्र शुक्ल अष्टमीला त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन



No comments:
Post a Comment