विद्यमान काळात "आरक्षण" हा विषय देशाच्या राजकारणातील केंद्रबिंदू झाला आहे...!!
राज्यघटनेतील पहिली घटना दुरुस्ती ही १९५१ साली झाली, आणि ती आरक्षण या विषयावर झाली, त्या घटना
दुरुस्तीला अनुलक्षून घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,आम्ही आरक्षणाची खिडकी
उघडी करुन समान संधीची वाट मोकळी केली होती मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर घटना दुरुस्ती करुन तुम्ही ती
खिडकी बंद करण्याचा प्रयत्न चालविला आहे....!!
पहिली घटना दुरुस्ती पं.जवाहरलाल नेहरुंच्या कॉंग्रेस पक्षाने केली होती अर्थातच तेव्हा पासून कॉंग्रेस पक्ष हा
पहिली घटना दुरुस्ती पं.जवाहरलाल नेहरुंच्या कॉंग्रेस पक्षाने केली होती अर्थातच तेव्हा पासून कॉंग्रेस पक्ष हा
आरक्षण विरोधी आहे हे सर्वांना माहीत आहेच म्हणूनच तर १९५२ साली ओबीसी आरक्षणासाठी डॉ बाबासाहेब
आंबेडकरांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊनही कॉंग्रेस पक्षाने ओबीसी आरक्षण दिले नाही त्यासाठी १९८९
सालाची वाट पहावी लागली आणि जनता दलाचे व्हि .पी.सिंग सरकार आले तेव्हाच मंडल आयोग लागू झाला...!!
त्यानंतर आरक्षण या मुद्यावर अनेक घटना दुरुस्ती करुन आणि सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊन आरक्षणाच्या संदर्भात
त्यानंतर आरक्षण या मुद्यावर अनेक घटना दुरुस्ती करुन आणि सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊन आरक्षणाच्या संदर्भात
अनेक किचकट बाबी निर्माण केल्या आहेत १०२ वी घटनादुरुस्ती करून भाजपनेही आम्ही आरक्षण विरोधी
आहोत हेच सिद्ध केले...!!
एकंदरीत कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना हे चारही पक्ष आरक्षण विरोधी पक्ष आहेत हे वास्तव
अगोदर महाराष्ट्रातील जनतेने समजून घेतले पाहिजे विशेषतः आरक्षणासाठी लढणा-या सर्वच जाती बांधवांनी हे
समजून घेतले पाहिजे...!!
आरक्षणाच्या संदर्भात आरएसएसच्या लोकांनी जाणिवपूर्वक देशातील मोठ्या जातींना फुस लावण्याचा प्रयत्न करीत
आरक्षणाच्या संदर्भात आरएसएसच्या लोकांनी जाणिवपूर्वक देशातील मोठ्या जातींना फुस लावण्याचा प्रयत्न करीत
आरक्षणाची मागणी करा अशी विचार पेरणी केली,त्याचा परिणाम असा झाला की, राजस्थान मधील गुज्जर,
हरियाणा, पंजाब,दिल्ली आणि ऊत्तर प्रदेशातील जाट, गुजरात मधील पटेल आणि महाराष्ट्रातील मराठा या जातींनी
आरक्षणाची मागणी लाऊन धरली...!!
हे वाचा - मराठा आरक्षणावर उपाय .. पुरुषोत्तम खेडेकर यांचा महत्वाचा लेख मराठा समाजासाठी
मतांच्या राजकारणासाठी आरएसएसने आरक्षणाचा मुद्दा खेळला या मोठ्या जातींची मते घेतली सत्तेत बसले मात्र
कुणालाही आरक्षण देऊ शकले नाही कारण ते मुळातच आरक्षण विरोधी विचारधारेचे आहेत...!!
आणि म्हणूनच मग आरक्षणाचा मुद्दा देशात गाजतं आहे...!!
आरक्षणाच्या मुद्द्यावर काही लोकांना चेतवून सत्तेची खुर्ची मिळविली मात्र वचनपूर्ती करु शकतं नाही म्हणून
आणि म्हणूनच मग आरक्षणाचा मुद्दा देशात गाजतं आहे...!!
आरक्षणाच्या मुद्द्यावर काही लोकांना चेतवून सत्तेची खुर्ची मिळविली मात्र वचनपूर्ती करु शकतं नाही म्हणून
कोर्टाची पायरी चढायला लाऊन सगळ्यांचं जातींना आरक्षणाच्या मुद्द्यावर झुलविल्या जाते आहे.ही आरएसएसची
रणनिती अगोदर आरक्षण मागणा-या जातींनी समजून घेतली पाहिजे...!!
ज्यांना आरक्षण हवे आहे त्यांना आरक्षण मिळू शकते त्याचा स्पष्ट पुरावा म्हणजे तामिळनाडू मधील ६९%
ज्यांना आरक्षण हवे आहे त्यांना आरक्षण मिळू शकते त्याचा स्पष्ट पुरावा म्हणजे तामिळनाडू मधील ६९%
आरक्षण...!!
जर तामिळनाडू मध्ये ६९% आरक्षण मिळू शकते तर देशातील इतर राज्यात का नाही...??
हा प्रश्न संयुक्तिक आणि न्यायोचित आहे...!!
तामिळनाडूच्या आरक्षणावरुन हेच सिद्ध होते की, राज्यघटनेमध्ये सर्वंच वंचितांना आरक्षणात सामावून घेण्याची

क्षमता आहे...!!
मात्र १९५१ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर पहिल्या घटनादुरुस्ती संदर्भात जे म्हणाले ते आता लक्षात घेतले पाहिजे,
मात्र १९५१ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर पहिल्या घटनादुरुस्ती संदर्भात जे म्हणाले ते आता लक्षात घेतले पाहिजे,
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आम्ही आरक्षणाची खिडकी उघडी करुन समान संधीची वाट मोकळी केली
होती ती तुम्ही बंद करीत आहात...!!
आरक्षणाची वाट बंद करणारे कोण...??
ऊत्तर आहे कॉंग्रेस आणि भाजप हे केंद्रातील मध्यवर्ती सरकारमधील सत्ताधारी पक्ष...!!
आरक्षण मिळवायचे तर आरक्षण विरोधी विचारधारेचे राजकीय पक्ष अगोदर सत्तेतून बाहेर हाकलावे लागतील
कारणं आरक्षणासाठी अगोदर राज्य सरकार आणि नंतर केंद्र सरकारच्या मंजूरीची गरज आहे हेही समजून घ्यावे
लागेल...!!
महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळवायचे असेल तर राज्यात आरक्षण समर्थक पक्षाचं सरकार निर्माण
महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळवायचे असेल तर राज्यात आरक्षण समर्थक पक्षाचं सरकार निर्माण
करणे हे पहिले कर्तव्य करावे लागेल...!!
म्हणून मी म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणाला मराठा आरक्षण दिशा देईल का...??
आरक्षण मिळविण्याचा सरळ अर्थ असा आहे की, अगोदर सत्तेत बसा आणि मग नियमानुसार आरक्षणाचा हक्क
म्हणून मी म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणाला मराठा आरक्षण दिशा देईल का...??
आरक्षण मिळविण्याचा सरळ अर्थ असा आहे की, अगोदर सत्तेत बसा आणि मग नियमानुसार आरक्षणाचा हक्क
मिळवा...!!
आता महाराष्ट्रातील गरीब मराठा बांधव श्रीमंत मराठ्यांना जातीसाठी माती खातं मते देतो आणि सत्ताही देतो मात्र
आता महाराष्ट्रातील गरीब मराठा बांधव श्रीमंत मराठ्यांना जातीसाठी माती खातं मते देतो आणि सत्ताही देतो मात्र
तो गरीब मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मुग गिळून बसतो हा अनुभव आहे...!!
शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भुमिका का घेतं नाहीत...??
त्याचे ऊत्तर असे आहे की,शरद पवारांना मराठ्यांची मतेही हवी आहेत आणि ते आरक्षण विरोधी आहेत ह्या दोन्ही
परस्पर विरोधी भुमिकां मुळे शरद पवारांना ठोस भुमिका घेता येतं नाही...!!
भाजपचेही तसेच आहे, मराठ्यांना आरक्षण देण्याचा आव आणला मात्र त्यांचेच जातीबांधव कोर्टात जाऊन मराठा
भाजपचेही तसेच आहे, मराठ्यांना आरक्षण देण्याचा आव आणला मात्र त्यांचेच जातीबांधव कोर्टात जाऊन मराठा
आरक्षणात आडकाठी निर्माण करतात...!!
आरक्षणाचं समर्थन करणारे महाराष्ट्रातील एकमेव वैचारिक प्रामाणिकता जोपासणारे नेते म्हणून ख्याती असलेले
आरक्षणाचं समर्थन करणारे महाराष्ट्रातील एकमेव वैचारिक प्रामाणिकता जोपासणारे नेते म्हणून ख्याती असलेले
अॅड बाळासाहेब आंबेडकर हेच मराठा आरक्षणावर संवैधानिक आणि कायदेशीर तोडगा काढू शकतात हे
महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांनी लक्षात घेतले पाहिजे...!!
छत्रपती शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले यांनी काल अॅड बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन जो
सामाजिक संदेश दिला की, छत्रपती शाहू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर एकत्र येऊ शकतात तर त्यांचे वंशज
संभाजीराजे भोसले आणि अॅड बाळासाहेब आंबेडकर हे का एकत्र येऊ शकतं नाहीत...!!
हे सामाजिक एकीचं समिकरणंच मराठा आरक्षणाची खिडकी उघडी करु शकते हेही गरीब मराठा बांधवांनी
हे सामाजिक एकीचं समिकरणंच मराठा आरक्षणाची खिडकी उघडी करु शकते हेही गरीब मराठा बांधवांनी
लक्षात घेतले पाहिजे तरच मराठा आरक्षण महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा ठरवू शकते...!!
इतरांना मते देऊन सत्ता देऊन ६०वर्षे झाली आहेत या ६० वर्षात मराठ्यांची तिसरी पिढी सधन शेतकरी ते
अल्पभूधारक किंवा भुमिहीन अशी खालच्या दिशेला झुकली सबब त्याला आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे...!!
आता इतरांच्या हातुन आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न केला तर कोर्टाच्या कचाट्यात आणखी २० वर्षे जाणार आणि
आता इतरांच्या हातुन आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न केला तर कोर्टाच्या कचाट्यात आणखी २० वर्षे जाणार आणि
पुढची एक पिढि बर्बाद होणार हे थांबवण्याचा झटपट मार्ग म्हणजे २०२४ मध्ये सामाजिक ऐक्य निर्माण करुन
सत्तेत बसणे हा पर्याय निवडा...!!
जयभीम.
- भास्कर भोजने : वंचित बहुजन आघाडी
No comments:
Post a Comment