Coming Soon...10 मे स्वाभिमान दिवस Coming Soon...10 मे स्वाभिमान दिवस - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Wednesday, April 29, 2020

Coming Soon...10 मे स्वाभिमान दिवस



<img src="prakash-ambedkar-upcoming-birth-day-anniversary.jpg" alt="upcoming birth day anniversary know prakash ambedkar works for bahujans"/>



बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना "प्रकाश" हे नाव दिल ते आमचे स्वाभिमानी नेते म्हणजेच बाळासाहेब 

आंबेडकर

•.⧪ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी"भारतरत्न"चा लढा लढणारे व् जिंकनारे बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ बुद्ध धम्माचि दीक्षा घेतल्यानंतर केंद्र सरकारने बौद्धांच्या सवलती काढून टाकल्या तेव्हा त्यासाठी लढा देऊन 

      त्या सवलती परत मिळविनारे बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ मंडल कमीशन लागू करण्यास भाग पाडणारे बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीच्या समकक्ष अधिकार मिळवून देणारे बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ संसेदेत बाबासाहेबांचे तैलचित्र लावन्यास भाग पाड़नारे बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ गरीबांना स्वस्त दरात विज मिळावी व् विजेचे खासगिकरण थांबवून एनरॉन ला देशातून हाकलुन लावणारे 

     बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ शाळेच्या दाखल्यावरून TC वरुन जात काढून टाकावि व् त्याजागि category चा उपयोग करावा कारण 

     आरक्षण हे category नुसार आहे जातिनुसार नाही ( संविधान पाहा )मग शाळेच्या दाखल्यावर जातीचे काय 

     काम?? असा खड़ा सवाल उपस्थित करुन जातिअंता कड़े वाटचाल करणारे बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाची जात ही भारतीय असावी. अशी मागणी करुन जातच 

      संपुष्टात आणु पाहनारे खरे राष्ट्रवादी बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ जिल्हा जिल्ह्यात जाती अंतासाठी परिषद् घेणारे महाराष्ट्रातील नव्हे भारत देशातील एकमेव आंबेडकरवादी 

     नेते बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व् जातिमुक्ति आंदोलन ची यशस्वी धुरा सांभाळनारे बाळासाहेब 

      आंबेडकर

•.⧪ शीतल ताई साठे व् त्यांचे पति सचिन माळी यांच्या साठी अंगावर वकिलि कोट घालून कोर्टामधे लढणारे 

     बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन व् दाम्पत्यांना संरक्षण दया !! अशी भूमिका घेउन आंतर जातीय विवाहाला 

     प्रोत्साहन देणारे बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फ़ोटो एक रुपयांच्या नाण्यावर आनणारे त्या साठी प्रयत्न करणारे    

      बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ सर्व जाती धर्माच्या युवक युवतींना बालवाड़ी ते पदवी पर्यंत मोफत शिक्षण दया अशी समस्त भारतीय यांच्या 

    उपयोगी असणारी मागणी करणारे व् खासगिकरणाचा डाव हानुन पाड़नारे बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ गोवंश हत्या बंदी विरोधी मोर्चा काढून तमाम अल्पसंख्याकांतिल काही घटकांना उपासमारिचि वेळ येऊ नये       
    व् त्यांचे खाद्य यावर बंदी येऊ नये म्हणून रस्त्यावर उतरणारे बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ आरक्षणाचा फायदा ज्यांनी घेतला त्यांनी पहिल्यांदा लढायला बाहेर पडल पाहिजे आणि आरक्षण विरोधी       

      काम करणाऱ्या जातीव्यवस्थे विरुद्ध ऐल्गार पुकारुण या लढ्याच् नेतृत्व करायला पाहिजे असे उच्च शिक्षित 

    अधिकारी व् कर्मचारी तसेच बहुजन समाजाला आरक्षणा बद्दल जागरूकता करुन लढा उभा करावयास 

    सांगणारे व् मी आरक्षण वादी आहे अशी भूमिका घेणारे बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ डॉ नरेंद्र दाभोळकर व् कॉ.गोविन्द पानसरे यांच्या हत्या करणाऱ्या समाज कंटकांना अटक करुन त्यांच्यावर 

     त्वरित कार्यवाही साठी 200 वकिलांची फोज उभी करणारे व् सतत शासन दरबारी मागणी धरून लावणारे 

    बाळासाहेब आंबेडकर

•.⧪ धर्मनिरपेक्ष लोकशाही,समता व् स्वातंत्र यांच्या रक्षणासाठी धर्मांध व् जातिवादी प्रकृतिच्या विरोधात 

      संघर्षयात्रा काढणारे एकमेव लोकशाही वादी नेते बाळासाहेब आंबेडकर........


No comments:

Post a Comment