कट कारस्थानी शरद पवार ... कट कारस्थानी शरद पवार ... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, March 10, 2020

कट कारस्थानी शरद पवार ...

<img src="sharad-pawar-always-cuts-off-ambedkar-movement-branches" alt="sharad pawar always diverts ambedkar movement"/>




शरद पवारांना भलेही जाणता राजा वा राजकीय क्षेत्रातील मुरब्बी नेता ,तेल लावलेला पहेलवान म्हणून मिडिया

प्रपोज करीत असेल, परंतु शरद पवार हे राजकारणात यशस्वी नेतृत्व नाही तर आपल्या कर्माने बदनाम झालेले 

नेतृत्व आहे...!
देशातील प्रस्थापित कॉंग्रेस पक्षातुन बाहेर पडून स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यात आणि आपल्या 

गृहराज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्यात,जनतेचा कौल मिळविण्यात ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, 

चंद्रशेखर राव, जगन मोहन रेड्डी,असे नेते यशस्वी झाले आहेत. मात्र कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडून आणि 

महाराष्ट्रात मराठ्यांचे प्राबल्य असुनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वबळावर महाराष्ट्रात सरकार 

स्थापन करता आले नाही हे वास्तव आहे...!

महाराष्ट्रात मराठ्यांचे प्राबल्य असुनही आणि मराठा समाजाचे एकमेव आणि जाणते नेते असुनही शरद पवार महाराष्ट्रातील जनतेच्या मतांवर स्वबळावर राज्य सरकार का बनवू शकले नाही हा प्रश्न आता चर्चेला घेतला पाहिजे...!
शरद पवारांचा राजकीय खेळ हा सर्वसमावेशक,जनहिताचा वा कल्याणकारी नाही तर कटकारस्थानी स्वरुपाचा 

आहे हे महाराष्ट्रातील मतदार जाणतात हेच यावरुन सिद्ध होते...!
कॉंग्रेस मग समाजवादी कॉंग्रेस, पुन्हा कॉंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रवास केवळ व्यक्तीगत 

सत्तेसाठीचा होता हे कटकारस्थान नाही का..??
सेक्युलर म्हणवून घेणे आणि कट्टर हिंदुत्ववादी पक्ष भाजप आणि शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार बनविणे हे 

कट कारस्थान नाही का.??
धनगर समाजाच्या आरक्षणाला कुणी भिजतं ठेवले..???
धनगर की,धनगड हा शब्दछळ कुणी केला...???
आदिवासी समाजातील आरक्षणातील "गोवारी हत्याकांड" कोणाच्या चुकीचा परिणाम होता..???
तेलगी प्रकरणाची चर्चा का रंगतेय..??
दाऊद इब्राहिम यांना विमानात बसवून कोण नेता देशाबाहेर घेऊन गेला या प्रश्नाचे उत्तर मिळत का 

नाही..??
मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न कुणी चिघडविला..??
खैरलांजी गावाला तंटामुक्त पुरस्कार देऊन दलितांना खिजविण्याची कृती कशासाठी..??
मुस्लिम आरक्षणाचे आमिष आणि नंतर धुमजाव करणे कशासाठी...???
१९९२ ची मुंबई दंगल आणि मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची उचलबांगडी कशाचे द्योतक आहे..??
इक्बाल मिर्चीचे प्रकरण काय आहे...??
कटाचाच एक भाग म्हणून सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वा छोट्या छोट्या जातीचे राजकीय प्रमेय यशस्वी होऊ 

नये आणि आपली घराणेशाही शाबूत रहावी म्हणून शरद पवारांनी अनेक कट कारस्थाने केली आहेत...!
त्यापैकी महाराष्ट्रात १९९२-९३ मध्ये सर्वात प्रथम आदिवासी गरीब कुटुंबातील भिमराव केराम बहूजन 

महासंघाच्या तिकिटावर आमदार झाला ,हा किनवट पॅटर्न यशस्वी होऊ नये ,गरीबांची राजकीय भुक वाढू नये 

म्हणून भिमराव केराम च्या गरीबीचा गैरफायदा घेऊन त्याला शरद पवारांनी पाच कोटी रुपयात विकत घेतले 

आणि जातदांडगे राजकारण कायम राहिले पाहिजे असे कट कारस्थान केले,गरीबांच्या राजकीय ऊथ्थानाला 

ब्रेक लावण्याचे कुटिल राजकारण केले...!

मखराम पवार..., बंजारा, डॉ दशरथ भांडे... कोळी, आणि रामदास बोडखे...बारी वसंत सुर्यवंशी ... 

आदिवासी हे बहूजन समाजातील भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर निवडून आलेले आणि बहूजन 

समाजाचे मंत्री तथा 

आमदार शरद पवार आणि कंपणी ने भुलथापा देऊन बनविले त्यांना फुस लावली आणि बहूजन समाजाचे 

राजकीय खच्चीकरण केले...!
महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग चा प्रयोग यशस्वी होऊ नये म्हणून नेहमीच शरद पवार कट कारस्थान करीत 

आले आहेत परंतु एक बाब ठळकपणे जाणवते ती ही की,ज्यांना ज्यांना शरद पवारांनी भारिप बहुजन 

महासंघातून फोडले त्यांचे पुढे काय झाले...??
शरद पवारांनी भिमराव केराम चे राजकीय करीअर घडविले का..??
ऊत्तर नाही असेच आहे...!
आयुक्त पदावर राहिलेले आणि दोन वेळा आमदार झालेले कॅबिनेट मंत्री राहिलेले तथा वक्तृत्व कौशल्य असलेले 

मखराम पवार यांचेही शरद पवारांनी राजकीय पुनर्वसन केले का..??
ऊत्तर नाही असेच आहे...!
पेशाने डॉक्टर आणि उत्तम वक्तृत्व शैली असलेल्या आणि कॅबिनेट मंत्री पदावर राहिलेल्या डॉ दशरथ भांडे या 

कोळी समाजाच्या नेत्याचे शरद पवारांनी राजकीय पुनर्वसन केले का..??
ऊत्तर नाही असेच आहे...!
अतिशय गरीब कुटुंबातील आणि अतिशय लहान जातीचा प्रतिनिधी म्हणून रामदास बोडखे हे बारी समाजाचे 

रोजगार हमी मंत्री राहिलेले त्यांचे तरी राजकीय पुनर्वसन झाले का..??
उत्तर नाही असेच आहे...!
बंजारा, आदिवासी,कोळी,बारी अशा लहान लहान जातींचे राजकीय हक्क आणि अधिकार कुंठीत करुन शरद 

पवारांनी लोकशाहीचे सामाजिकरणं होऊ दिले नाही मात्र घराणेशाही पुस्ट केली...!
सरकार कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असले तरीही उपमुख्यमंत्री अजित पवारच असतात...!
सरकार भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असले तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार च असतात...!
सरकार शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असले तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार च 

असतात...!
आता वंचित बहूजन आघाडीच्या काही संधीसाधू लोकांना शरद पवारांनी फुस लावली आहे,त्यांचे राजकीय 

करीअर संपले आहे हेच वास्तव आहे, हे तर शेंबड्या पोरालाही कळतेय मग या माजी आमदारांना कळू नये का 

असे कार्यकर्ते विचारणा करतात...!
या माजी आमदारांना समाजाचे काही देणेघेणे नाही,सोशल इंजिनिअरिंगशी काही देणेघेणे नाही, आपल्या 

स्वार्थासाठी ते परदारागमन करीत आहेत...!
भारिप बहूजन महासंघातही त्यांनी सलग विस वर्षे सत्तेतच काढली आहेत,त्यांना सत्तेची आणि संपत्तीची हौस चैन 

पडू देतं नाही...!
कमालीचा स्वार्थ त्यांना प्रस्थापितांच्या कळपात घेऊन गेला आहे हेचं खरे...!
मात्र हेही सत्य आहे की, या दलबदलू आमदारांना शरद पवार संपवणार आहेत...!
तेल ही गेले अन् तुपही गेले हाती धुपाटणे राहिले....!

- भास्कर भोजने | वंचित बहुजन आघाडी


Summary in English :

Sharad Pawar may well know that the king or the almighty leader of the political arena is proposing 

the media as an oiled wrestler.

Leaders like Mamata Banerjee, Mulayam Singh Yadav, Chandrasekhar Rao, Jagan Mohan Reddy, 

have succeeded in leaving the established Congress party in the country to build their own political 

entity and establish their own government in their home state. However, despite the exit of the 

Congress party and the prevalence of the Marathas in Maharashtra, it is a fact that Sharad Pawar's 

Nationalist Congress Party could not establish a government in Maharashtra on its own ...!

Despite the prevalence of Marathas in Maharashtra and the only and knowledgeable leader of the 

Maratha community, the question why Sharad Pawar could not form a state government on his own 

in the opinion of the people of Maharashtra should now be discussed!

This shows that the voters of Maharashtra know that Sharad Pawar's political game is not consensus, 

public interest or welfare, but it is in the workplace ...!

Congress then Socialist Congress, then Congress and then Nationalist Congress.

Isn't it a conspiracy to call secular and form a government with the support of a hard-line pro-Hindu 

BJP and the Shiv Sena?

Who soaked the reservation of Dhangar community .. ???

Dhangar ki, who made the word Dhangad ... ???

Whose "Gowari massacre" was a bad result of reservation in tribal society .. ???

Why is talk of Telugu case ringing .. ??

Why don't you answer the question of who took Dawood Ibrahim on a plane and took him out of the 

country?

Who marshaled the question of marathwada university renaming .. ??

Why the act of irritating the Dalits by giving tire free rewards to Khairlanji village .. ??

Why bother to reserve a Muslim reservation and then smoke ... ???

What is the significance of the 1989 riots in Mumbai and Chief Minister Sudhakarrao Naik?

What is the Case of Iqbal Pepper ... ??

Sharad Pawar has made many conspiracies to ensure that the social theory of the backward or the 

small caste political parties is not successful and that his family will remain in power.

Among them Bhimarao Keram Bahujan, a member of the first tribal poor family in Maharashtra 

became the MLA on the ticket of Maha Sangha in 1929, bought the fort of Bhimrao Keram and took 

away the profit of poverty of the poor so that he could not succeed. The conspiracy that is desired is 

to break the political upheaval of the poor It made crooked politics ...!

Makhram Pawar ..., Banjara, Dr. Dasarath Bhande ... Koli, and Ramdas Bodkhe ... Bari Vasant 

Suryawanshi ... Adivasi was elected on the ticket of Bharip Bahujan Federation of Bahujan Samaj 

and Bahujan Samaj Minister and MLA Sharad Pawar and Kompani Bhulathapa. Made them entice 

and seduce the Bahujan community ...!

Sharad Pawar has always been conspiring to make social engineering experiment successful in 

Maharashtra, but one thing that is clear is that what happened to those who broke Sharad Pawar from 

Bharip Bhaujan Mahashan ... ??

Sharad Pawar made political career of Bhimarao Keram .. ??

The answer is no ...!

Sharad Pawar also made political rehabilitation of Mukharam Pawar, who has been a cabinet 

minister and twice as an MLA.

The answer is no ...!

Did Sharad Pawar make a political rehabilitation of Dr. Dasaratha Bhande, the leader of the Koli 

community, by profession, doctor and good eloquent style and cabinet minister .. ??

The answer is no ...!

As a representative of a very poor family and a very small caste, Ramdas Bodkhe was the Minister 

of Employment Guarantee of the Bari community.

The answer is no ...!

Sharad Pawar did not allow socialization of democracy, but by annihilating the political rights and 

rights of small castes like Banjara, tribal, Koli, Bari.

Even if the government is from Congress, NCP, the Deputy Chief Minister is Ajit Pawar ...!

Even though the government is from the BJP, NCP, the Deputy Chief Minister Ajit Pawar is ...!

Even though the government is from Shiv Sena, Congress, NCP, Deputy Chief Minister Ajit Pawar is 

a ...!

Now Sharad Pawar is aware that the disadvantaged Bahujan front has enticed some opportunists, 

Sharad Pawar is realizing that his political career has ended.

These former MLAs have nothing to do with the society, nothing to do with social engineering, they 

are back for their welfare ...!

Even in the Bharip Bahujan Mahajan, he has been in power for twenty consecutive years, which does 

not allow him to lose his power and wealth.

The fact that a great deal of selfishness has led them into a flock of ...

But it is also true that these defectors are going to end Sharad Pawar ...

The oil was gone and the smoke continued to burn in the air ....

No comments:

Post a Comment