राज्यात पालघर, नागपूर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे
निकाल आज जाहीर झाले
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांची जादू अजून कायम आहे असं या
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांची जादू अजून कायम आहे असं या
निकालावरून दिसून येत
आज जाहीर झालेल्या अकोला जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल मध्ये भारीपने अर्थात वंचितने बाजी
आज जाहीर झालेल्या अकोला जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल मध्ये भारीपने अर्थात वंचितने बाजी
मारत तब्बल ५३ पैकी २१ कब्जा केला आणि एकहाती सत्ता मिळवली.
अकोला जिल्हयातील सात पैकी पाच पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडी/भारिप बहुजन महासंघाला
अकोला जिल्हयातील सात पैकी पाच पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडी/भारिप बहुजन महासंघाला
स्पष्ट बहुमत
1 ) अकोला
2 ) बाळापूर
3 ) मूर्तिजापूर
4 ) पातूर
5 ) तेल्हारा
अकोला पंचायत समिती भारिप / वंचित बहुजन आघाडीच्या विजयी उमेदवारांची नावे अशी आहेत
1 ) अकोला
2 ) बाळापूर
3 ) मूर्तिजापूर
4 ) पातूर
5 ) तेल्हारा
अकोला पंचायत समिती भारिप / वंचित बहुजन आघाडीच्या विजयी उमेदवारांची नावे अशी आहेत
1. ज्ञानेशर सुलताने - बाभुळगाव
2. आकाश शिरसाठ - उगवा
3. विनोद देशमुख - विवरा
4. सौ प्रगति दांदळे - निमकर्दा
5. सौ योगिता रोकडे - कुरुम
6. रिजवान शेख - माना
7. चंद्रशेखर पांडेगुरूजी - कांनशिवणी
8. संजय बावने - अंदुरा
9. गजानन पुंडकर - आसेगाव
10. गोपाल कोल्हे - अडगाव
11. सौ पुष्पाताई इंगळे - चांदुर
2. आकाश शिरसाठ - उगवा
3. विनोद देशमुख - विवरा
4. सौ प्रगति दांदळे - निमकर्दा
5. सौ योगिता रोकडे - कुरुम
6. रिजवान शेख - माना
7. चंद्रशेखर पांडेगुरूजी - कांनशिवणी
8. संजय बावने - अंदुरा
9. गजानन पुंडकर - आसेगाव
10. गोपाल कोल्हे - अडगाव
11. सौ पुष्पाताई इंगळे - चांदुर
सर्व विजयी उमेदवारांची हार्दिक अभिनंदन