आज २५ डिसेंबर २०१९ ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर रोजी डॉन मोठी कार्य केलित
२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे रायगडच्या पायथ्याशी ब्राह्मणवाद्यांचा जातीयतेच्या सीमा लादनारा आणि
माणसा मनसामध्ये भेद करणारा " मनुस्मृति " हा ग्रन्थ जाळला तत्यालाच आपण " मनुस्मृति दहन " म्हणतो
तर याच दिवशी देश स्वतंत्र झाल्यानंतर देहु रोड पुणे येथील अस्पृश्य समजने उभारलेल्या मंदिरामध्ये डॉ
बाबासाहेब आंबेडकर याना ब्रह्मदेश येथील बौद्ध धम्म परिषदेत मिळालेली गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापना केलि
बहुजन समाजाला त्यातल्या त्यात आंबेडकरी समाजाला या देवसाच महत्त्व महित आहे त्यामुळे या दोन्ही
ठिकाणी महाड आणि देहरोड येथे दरवर्षी लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात
याची दखल मिडिया जाणून बुजुन घेत नाहीत हे आपणास महित आहेच
साध्य देशात एनआरसी आणि सीएए या दोन्ही कायद्या विरोधाच वातावरण आहे आणि त्यात प्रामुख्याने मुस्लिम
समाज भरडला जातोय खरतर या दोन्ही कायद्याने देशातील एससी एसटी ओबीसी एनटी किंवा हिन्दू
समाजालाही त्रासदायक ठरणार आहे अस वक्तव्य वंचित बहिजन अघाड़ी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यानि कल
आहे
आज मनुस्मृति दहन या दिवशी एनआरसी विरोधात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची महाड येथे जाहिर
आयोजित होती
क्रांतिस्तम्भ येथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत खाजमिया पटेल यांच्या हस्ते दहन
केले। त्यावेळेस रायगड जिल्हा अध्यक्ष जीवनभाई गायकवाड यांच्या नेृत्त्वाखाली खाली कार्यक्रम पार पडला
त्यावेळी केंद्रीय सरचिटणीस संजीव बौध्दनकर , केंद्रीय कोषाध्यक्ष आकाश कांबळे, कामगार नेते रमेश मा.
जाधव मुंबई अध्यक्ष , जिल्हा अध्यक्ष भगवान साळवी, जिल्हा अध्यक्ष जगदीश कांबळे, युनियन सचिव अनिल
तांबे, युनियन खजिनदार गणेश गायकवाड आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
वीडियो पाहण्यासाठी
येथे क्लिक करा