गुरुवार १९ डिसेंबर २०१९ रोजी बॉलिवूडच्या सलब्रिटींसह अणे जण CAB आणि NRC विरोधात मुंबईच्या रस्त्यावर
या रॅली मध्ये बॉलिवूडच्या नायकांपासून इतर सामाजिक संघटना राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, विद्यार्थी इत्यादींनी
या विरोध प्रदर्शनात सामील होते
![]() |
ref. javedjafreytwit |
बॉलिवूड सेलेब्रिटी फरहान अख्तर , अनुराग कश्यप , अदिति राव हैदरी , कबीर खान , निर्देशक नीरज घायवान
, निखिल आडवाणी , राकेश ओमप्रकाश मेहरा , स्वरा भास्कर , जावेद जाफरी , दानिश हुसैन , अर्जुन माथुर
और सुशांत सिंह आदी नी या विरोध प्रदर्शनात सहभाग
![]() |
ref.javed jaafery twit |
मुंबईचा आजाद मैदान परिसर आंदोलकांनी तोबाची गर्दी करून आमचा CAA आणी NRC या कायद्याला विरोध आहे हे दर्शविले