एनआरसी आणि कॅब या दोन कायद्याविरोधात देशभरात आगडोंब उडाला आहे. या कायद्याला वंचित बहुजन
आघाडीचा सुरुवातीपासून विरोध आहे. वेळोवेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आम्ही आपली भूमिका मांडली
आहे.
हा कायदा फक्त मुस्लीम समूहांच्या विरोधात नाहीये तर इतर समूह देखील इथे लक्ष्य झाला आहे. हे दोन्ही
हा कायदा फक्त मुस्लीम समूहांच्या विरोधात नाहीये तर इतर समूह देखील इथे लक्ष्य झाला आहे. हे दोन्ही
कायदे देशाला मारक आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लवकरच राज्यभरातील समविचारी संघटनांशी बोलून राज्यव्यापी आंदोलनाची
पुढील दिशा ठरवणार आहोत. नवीन वर्षाच्याआधीच आंदोलनाचे पाऊल उचलणार आहोत.
राज्यातील जनतेला आमचे आवाहन आहे की, या दोन्ही बिलाच्या विरोधात हाक दिल्यावर आपण मोठ्या
राज्यातील जनतेला आमचे आवाहन आहे की, या दोन्ही बिलाच्या विरोधात हाक दिल्यावर आपण मोठ्या
ताकदीने पाठीशे उभं राहावे. असा संदेश त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिला
विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा