जगामध्ये अजूनही भारताची ओळख हि सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे .या देशात पारंपारिक
पद्धतीने आणि विविधतेने नटलेले छटा दिसतात .देशात सणावारी कमी नाही ,वर्षभर कित्येक सण साजरे केले
जातात .त्यात सर्वात मोठा सण देशभर साजरा करण्यात येणारा कोणता तर दिवाळी .त्याला आपण दीपावली
किंवा दीपोत्सव असाही म्हणतो . दिवाळीत सर्वीकडे झगमगाट दिवे रोषणाई ,नवीन कपडे घालणे
नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारांमध्ये शेजारीशेजारीं मध्ये मिठाईची देवाण घेवाण होत असते .देशातील सर्वात जास्त
प्रमाणात खर्चिक सण असला तरीही सर्व जण आनंदाने साजरा करतात .सरकार तर्फे शाळेला आणि
कामगारांना सुट्टी असल्याने सर्व आनंदात साजरे करतात . भारतातच नव्हे तर जगभरात दिवाळी मोठ्या
उत्साहात साजरी केली जाते .खासकरून श्रीलंका नेपाळ मोरीशस म्यानमार त्रिनिनाद गयाना सिंगापूर टोबानगो
मलसिया चीन ...सर्व बौद्ध राष्ट्र आहेत..
दिवाळी का साजरी केली जाते ?
प्रामुख्याने मानले जाते कि दिवाळी हा हिंदू धर्माचा सण आहे . हिंदू धर्माच्या...ब्राह्मणांच्या पोथी-पुराणानुसार...
अशी मान्यता आहे कि
1.भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा विवाह साजरे केल्याने घरात लक्ष्मीचा - पैशाचा आवास कायम राहतो .आणि
म्हणून संध्याकाळी लक्ष्मीपूजन करन्याय येते .
2.बंगालमध्ये दिवसभर काली मातेला प्रार्थना करतात .
3.तर महाराष्ट्रात गणपतीची पूजा करतात,कारण गणपती हे शुभ आणि बुद्धीच प्रतीक आहे .
4.भगवान राम चौदा वर्षांचा वनवास करून व रावण वध करून आयोध्येमध्ये याच दिवशी पुनरागमन झाले होते.
5.तर मारवाडी आणि गुजराती दिवाळी नवीन वर्षांची सुरुवात म्हणून साजरी करतात .
6.ज्या नरकासुराने पृथ्वीवर राज्य केले आणि देवांचा छळ केला त्याचा वाढ देखील याच दिवशी करण्यात आला .
या अश्या कथा आजच्या विज्ञान युगात भाकड कथाच वाटतात .
पण मग काय दिवाळी हा सण हिंदू धर्माचा सण आहे का ?
तर मुळीच नाही . दिवाळी या दिवसाच सर्वात जास्त महत्व भारतातील इतर धर्मामध्ये म्हणजेच शीख जैन आणि बौद्ध धर्मात जास्त आहे . जाणून घेऊ कश्याप्रकारे ....
शीख धर्म :
दिवाळी हा सण शीख धर्मीयांसाठी अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक आहे. शीख पाचवे धर्म गुरु अर्जुन

देव यांच्या निधनानंतर मुघल सम्राट जहांगीरने आपली नजर पंजाब कडे वळवली .पण त्यात एका धाडसी
इसमाने तटस्थ भूमिका घेऊन मोघलांच्या विरोधात उभा ठाकला .तो इसम म्हणजेच हरगोविंद सिंग .यांनी
आपल्या साथीदारांना लढण्याचे प्रशिक्षण देऊन मोघलांचा विरोध केला .शेवटी जहांगीर ने त्यांना अटक केली
.मुघल सम्राट जाहांगीरच्या ग्वालेरच्या तुरुंगातून जेव्हा शीख धर्मगुरू गुरु हरगोविंग आणि इतर ५२ हिंदू राजे
सुटका झाल्यानंतर ते सर्वप्रथम सुवर्ण मंदिर मध्ये प्रविष्ठ झाले आणि तो दिवस होता कार्तिक अमावास्येचा
म्हणजेच दिवाळीचा .म्हणून हा दिवस शीख समाज गुरूंच्या वापसी दिन म्हणून साजरा करतात . आजही
सुवर्णमंदिर या दिवशी रोषणाईने सजावटीने आणि आतिषबाजीनं नटलेलं असत .
जैन धर्म :
जैन धर्मात देखील दिवाळीला महत्व आहे .कारण याच दिवशी २४वे जैन धर्मगुरू भगवान महावीर यांना मोक्ष
निर्वाणप्राप्ती झाली होती .जैन धर्मीय हा दिवस महावीर निर्वाण कल्याणकारी दिवस म्हणून साजरे करतात
आणि म्हणून ते दिवाळी साजरी करतात .भगवान महावीरांनी अमावस्याच्या भोळ्याच्या किंवा काळोखाच्या रात्री
विश्रांतीचा आनंद घेतला. असे म्हटले जाते की रात्रीची वेळ पूर्वी विशेषतः गडद होती. सर्वसामान्य लोकांसह
आणि अगदी राजानेही दिवा प्रकाशात ठेवण्यासाठी त्या संदेष्ट्याला त्याच्या प्रदीर्घ प्रवासाला पोहचणे सोपे व्हावे
यासाठी. 9 मल्ल, काशी आणि कोसाई 9 लिच्छवी, आणि 16 राजांनी प्रकाशात चमकणारे प्रकाश ठेवण्यासाठी
त्यांचे दरवाजे दिव्य केले. म्हणून महाविराची निर्वाणची प्राप्ती अंधार ते प्रखर प्रकाशासाठी किंवा अंतिम ज्ञानाची
प्राप्ती म्हणून पाहिली जाते. हे प्रतिकात्मक आहे असे मानले जाते की या प्रसंगी पाहण्याकरिता पावापुरीला
अनेक देव उपस्थित होते.
जैन धर्मातील, भगवान महावीर यांना एक महत्त्वाचे सुधारक म्हणून ओळखले जाते. आजच्या आधुनिक दिवस
जैन तत्त्वज्ञानाने त्यांची शिकवण कोठून येते. जैन यांना दिवाळी केवळ महावीरच्या ज्ञानाचा उद्रेक करण्याचा
दिवस नाही. मानवजातीच्या योगदानाची ओळख देण्याचा आणि अहिंसा व न्याय यांच्या शिकवणुकीची आठवण
काढणे हे देखील एक अवसर आहे.
जैन नववर्ष किंवा विर निर्णाण संवत ही दिवाळी नंतर प्रतिपदापासून सुरू होते. शतकानुशतके जैन परंपरेने
व्यवसायिक लोक होते. तर व्यवसायाची किंवा लेखाची वर्षे यापासून सुरू होते. परंतु हिंदू आणि अगदी शिखांच्या
विपरीत, जैन लोक सामान्यतः दिवस साजरे करण्यासाठी फटाके फोडत नाहीत. त्यापैकी बहुतेक त्यांच्या
कार्यालये, दुकाने, घरे आणि मंदिरे डायऱ्या आणि लाइटस सुशोभित करतात. त्यापैकी बरेच लोक दान करतात.
या दिवशी जैन आपल्या प्रार्थना सादर करतात .ते घरांत आणि मंदिरावर धार्मिक गीते आणि मंत्र यांचा आवाज
असतो . देवतांना प्रार्थना करण्यास दिवाळीच्या दिवशी पूजा अर्पणाचा दिवाळीच्या दिवशी जैन प्रथा आहे.
महावीरवामी परगेटे नमाह हा सर्वात सामान्य मंत्र आहे जो वाचला जातो. तसेच अनेक गाणे आणि नृत्य
कार्यक्रम देखील करण्यात येतात . बर्याच जैन पावापुरीला भेट देतील, जे आज या दिवशी भगवान मावाहिराचे
घर आहे.
दिवाळीचा दुसरा दिवस जैन धर्मीय भाईबीज म्हणून धरला आहे. भगवान महावीर यांच्या मूर्तीचे दर्शन ह्या दिवशी
घेण्यात येते .
बौद्ध धर्म :
बौद्ध धर्म ज्याला बौद्ध धम्म म्हणून संबोधलं जात जे समतेचं प्रतीक आहे . बाकी धर्माप्रमाणे बौद्ध धमातही
दिवाळीला विशेष स्थान आहे .
जगभरातइतर धर्माच्या पेक्षा बद्ध धम्मच स्थान वेगळं आहे कारण बौद्ध धम्म हा वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा धर्म
आहे .जो नाक कान वाणी यावर प्रत्यक्षात भरवसा ठेवतो .प्रत्येक गोष्टीच तर्क शुद्ध आकलन करतो . दिवाळी हा
सण खरंतर बौद्ध धम्माचाच सण आहे .
जेव्हा सम्राट अशोकाने शस्त्र नाकारून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो दिवस विकायदशमी आणि अशोक नंतर
बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करू लागला .त्याच्या संपूर्ण आशिया खंडात पसरलेल्या साम्राज्यात त्यानं
८४००० बौद्ध स्तूप शिलालेख स्तंभ इ बनविले आणि त्यानं एका काळोख्या रात्री सर्वत्र दिवे लावून हा आशिया
खंड प्रज्वलित केला होता तो दिवस होता कार्तिक अमावास्येचा .आणि तेथूनच दिवाळी/दीपोत्सवाची सुरुवात
झाली .बौद्धांसाठी आणखी एक कारण म्हणजे दिवाळीचा विशेष महत्त्व. त्यांच्याकडे दिवाळीची आध्यात्मिक
अंतर्दृष्टी म्हणजे दुष्टतेवर विजय मिळविण्याचा विजय होय, सम्राट अशोकाने आपल्या हिंसक मार्गाने त्याग केले
आणि या दिवशी शांतता आणि अहिंसा मार्ग निवडला. म्हणूनच असे म्हणता येते की त्यांना दिवाळीचा महत्त्व
खूपच खोल आहे, हिंदूंपेक्षाही जास्त आहे.
तसेच गौतम बुद्धांचा प्रमुख शिष्य महामोग्गलायन याची हत्या याच कार्तिक अमावास्येला बौद्ध धम्म द्वेषींनी केली
होती . जैन शिंषयांच्या प्रश्न-उत्तर या वादविवादात महामोग्गलान यांनी जैन शिष्याना पराजित केलं होत आणि
त्याचा राग म्हणून जैन शिष्य निगंठानी महामोग्गलायनाचा खून केला होता.असं म्हटलं जात कि ब्राह्मणांनी याचा
जल्लोष म्हणून रोषणाई केली होती पण त्यात सत्यता फारच कमी आहे .
एका कथेनुसार बळीराजाची वामनाने केली हत्या हि देखील कार्तिक अमावसतेलाच झाली होती . पण त्याला
बौद्ध धम्मानुसार मानता येत नाही .कारण तीही हिंदू धर्मियांच्या इतर कथांसारखी भाकड कथा वाटते .
इसाई - ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्म :
या दोन्ही धर्मात दिवाळी ला कोणताच स्थान नाही .ख्रिस्त बांधव दरवर्षी येणारा ख्रिसमस साजरा करतात तर
मुस्लिम बांधव ईद मोहरम साजरा करतात. त्यातील फारच कमी लोक दिवाळी उत्सवात सहभागी होतात पण ते
याला विरोध नाही करत .
विश्लेषण :
वरील थोडक्यात दिलेल्या मुद्द्यांवरून असं लक्षात येत कि मुळात दिपावली हा सण दिव्यांच्या आनंदोत्सवाचा
आहे. हा हिंदूंचा सण नसून तो बौद्धांचा सण आहे. हिंदू धर्मात सणच नाही कारण हिंदु नावाचा कोणता धर्मच
अतित्वातच नाही. ती एक ब्राह्मणी संस्कृती आहे जी फक्त ब्राह्मणांनी स्वता:च्या फायद्यासाठीच निर्माण केली
.काहीतरी रोचक आणि आकर्षक कथा रचून (भरकटलेल्या ) हिंदूंना आपल्या पायाशी आणणे हे ब्राह्मण
धर्मियांचा मुख्य कर्म आहे.
बौद्ध धर्माने भारतालाच नाही तर उभ्या जगाला बौद्ध संस्कार शिकविले आहे.हिंदू धर्मातील सण बौद्ध धर्मातील
घडलेल्या ऐतिहासिक घटनांची मोड तोड करून जनतेला भ्रमित करून सांगितलेला धर्म आहे . हिंदू धर्मानुसार
दिवाळीचे जे पाच दिवस कथा स्वरुपात दिले आहेत. त्या पूर्णत: भाकड कथा आहेत. त्यातील कोणतीच गोष्ट
सिद्ध करता येत नाही. पैशांची देवी लक्ष्मी,अवतार घेनारा विष्णू,देव,नरकासुर,वामन या हास्यास्पद भाकड कथा
आहेत. यांचा विज्ञानाशी तर्कसंगत तिळमात्रही संबंध नाही. या भाकड कथानाच हिंदुनी त्यांचे सण मानून घेतलय.
जगभरातील बौद्ध राष्ट्रांमध्ये जसे श्रीलंका येथे आजही बौद्ध संस्कृतीनुसार दीपावली साजरी केली जाते. राजा
तिष्यने याच कार्तिक अमावस्याच्या दिवसात बौद्ध धर्म दिक्षा घेतली होती आणि श्रिलंकेत आनंदोत्सव साजरा
केला होता. त्या प्रित्यर्थ अशोकाला त्याने अलंकारीक भेटवस्तू सुद्धा पाठविल्या होत्या. भारताच्या बाहेर जगातील
बौद्ध राष्ट्र दिपावलीच्या या दिवसात दिप म्हणून मोठ मोठे लाखो आकाषदिवे आकाशात रात्रीच्या प्रहरी
सोडतात. भारतातून लुप्त झालेला प्रज्ञावली सण विदेशातील बौद्ध लोकं मात्र आनंदाने साजरा करतात.
दिपावलीच्या दिवशी मोग्गलायन यांची हत्या झाली म्हणून त्याचे दु:ख मानून पुन्हा दु:खी होण्यात काहीच अर्थ
नाही. मोग्गलायनच्या काळाला अडीच हजार वर्षे होवून गेले आहेत. अडीच हजार वर्षापूर्वीच्या दु:खद गोष्टीला
पुन्हा हजारो वर्षे कुरवळत बसण्यात काय अर्थ आहे? माझ्या पंजोबाने चूक केली म्हणून त्याची शिक्षा माझ्या
नातवाला देता येणार नाही. मोग्गलायनची हत्या ही त्याच्या कर्म सिद्धांतानुसार झाली होती. तरुणपणात त्याने
केलेल्या रक्तपाताचा मोबदला त्याला बुद्धाचा धम्म स्वीकारल्यानंतरही स्वत:च्या प्राणाच्या रुपात द्यावा लागला
होता. मोग्गलायनच्या हत्येनंतर बुद्धाने आवर्जून त्याच्या शिष्यांना कर्म सिद्धांत सांगितला होता. मोग्गलायनच्या
मृत्यूचे आम्हा सर्वांपेक्षा तर दु:ख बुद्धाला झाले असेल. मग तो दिवस काळा दिवस म्हणून साजरा करा असे तर
कुठेच बुद्धाने सांगितले नाही. कारण बुद्धाची दृष्टी ही सम्यक होती. जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन
सुंदरतेचा होता.
असो ,शेवटी कोणताही सण असो पण भारतात ज्याप्रमाणे सर्र्व जाती धर्माचे लोक आनंदाने साजरा करतात
यालाच सर्व धर्म समभाव म्हणता येईल आणि मुख्यता: दिवाळी हि एकमेव उदाहरण आहे ज्याचा आस्वाद
सर्वानी हर्षोउल्हासातच करायला पाहिजे .

तुम्हा सर्वाना दिवाळीच्या हार्दिक मंगलकामना !