१५ ऑगस्ट बद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं मत १५ ऑगस्ट बद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं मत - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, August 15, 2017

१५ ऑगस्ट बद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं मत

सर्वप्रथम तुम्हा सर्वाना ७१व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्किक मंगलकामना .

<img src="15-august-and-dr ambedkar.jpeg"=independence day architect of modern india-dr babasaheb ambedkar">

१५ ऑगस्ट १९४७ ला महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळाले .पंडित हवाहरलाल नेहरू

देशाचे प्रथम प्रधानमंत्री आणि प्रथम राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद झाले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देशाची

मजबुतीकरण्याची जबाबदारी अर्थात संविधान निर्माण करण्याची जबाबदारी आली .बाबासाहेबानी ती

जबाबदारी २६ नोव्हेंबर १९४९ ला पूर्ण करून या देशाला आधुनिक राष्ट्र निर्माण करण्याचे संविधान दिले जे २६

जानेवारी १९५० ला संपूर्ण देशात लागू झाले .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय स्वतंत्र लढ्यात अप्रत्यक्षरीत्या भाग घेतला आहे .त्यांनी इथला पिढ्यान

पिढ्या हालाखीचे जीवन जगणार्याला स्वातंत्र्यासाठी यशस्वी प्रयत्न करून त्यांच्यासाठी भारतीय संविधानात

"हक्क आणि अधिकार" पुरेशी अशी सुविधा प्राप्त करून दिली

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवसाबद्दल योग्य आणि मार्गदर्शक मत आहे,ते असे .

⏩ "It is not enough to have just a politically independent India. 

What is also needed is to have an Indian nation where every citizen 

will have religious and political rights, so that every person will 

have equal opportunity to develop."

मराठी अनुवाद :

केवळ राजकीय दृष्ट्या स्वावलंबी भारत असणे पुरेसे नाही .या देशातील सर्व नागरिकांना धार्मिक आणि 

राजकीय अधिकार असणे आवश्यक आहे आणि त्यानुसारच देशाची स्थापना आणि उभारणी करणे आवश्यक 

आहे म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी मिळेल.  

⏩ "Independence is no doubt a matter of joy. But let us not forget 

that this independence has thrown on us greater responsibilities. 

By independence,we have lost the excuse of blaming the British 

for anything going wrong. If hereafter things go wrong, we will 

have nobody to blame except ourselves.There is a greater danger 

of things going wrong. Times are fast changing."

मराठी अनुवाद :

स्वातंत्र्याचा आनंद नक्कीच आहे .पण हे विसरू नका या स्वातंत्र्याने आपल्यावर अधिक जबाबदाऱ्या टाकल्या 

आहेत .केवळ ब्रिटिशाना दोष देण्याची वेळ आता संपलेली आहे कारण तुम्ही आता स्वतंत्र आहात .आता चुका 

होतील याचे जबाबदार फक्त तुम्हीच असाल दुसरा कोणीही नाही .चुकीच्या गोष्टींपासून अधिक धोका आहे 

.काळ वेगाने पुढे जात आहे . 

⏩ "There is no nation of Indians in the real sense of the world, it 

is yet to be created. In believing we are a nation, we are cherishing 

a great delusion.How can people divided into thousand of castes be 

a nation? The sooner we realise that we are not yet a nation, in a 

social and psychological sense of the world, the better for us."

मराठी अनुवाद :

जगाच्या खर्या अर्थाने भारतीयांना राष्ट्र नाही ,ते अद्याप निर्माण होण्याचे बाकी आहे .आपण एका महान देशाचे 

नागरिक आहोत हा भ्रम आहे जो पर्यंत इथल्या समाजामधल्या विभागलेल्या हजारो जातींचा विनाश होत नाही तो 

पर्यंत राष्ट्र निर्माण शक्य नाही .जेव्हा आपण हे जाणाल तेव्हाच खर्या अर्थाने सामाजिक आणि मानसिक अनुषंगाने 

राष्ट्र निर्माण करून जगात  आपण आपल्या देशाचं नाव लौकिक करू शकता . 

 ⏩ "Freedom of mind is the real freedom. A person, whose mind 

is not free though he may not be in chains, is a slave, not a free 

man. One, whose mind is not free, though he may not be in prison, 

is a prisoner and not a free man.One whose mind is not free though 

alive, is no better than dead. Freedom of mind is the proof of one’s 

existence."

मराठी अनुवाद :

मनाचं स्वातंत्र्य हेच खार स्वातंत्र्य आहे .ज्याचं मन मुक्त नाही जे एका बंधनात आहे तो खर्या अर्थाने गुलाम आहे 

.तो जेल मध्ये नसतानाही हि बंदिस्थ आहे .अशी व्यक्ती जिवंत असूनही मृतांचा समजावा .मनाचे स्वतंत्र हेच 

तुमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे . 

⏩I call him free who with his conscience awake realises his 

rights,responsibilities and duties 

मराठी अनुवाद :

मी फक्त ज्याला मुक्त म्हणतो ज्याचा विवेक सतत जागरूक आहे .तो स्वता:चे अधिकार कर्तव्य आणि 

जबाबदारी जाणतो. 

इतर लोक फक्त देशाच्या स्वातंत्र्यसाठी लढत होते तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दोन प्रकारच्या 

स्वातंत्र्यासाठी लढत होते ,अर्थातच एक देशाचं स्वातंत्र्य तर दुसरे असपृशयांचं स्वातंत्र्य ज्यांच्याकडे 

नेहमी इथल्या बड्या नेत्यांनी कानाडोळा केला होता .त्यामुळेच बाबासाहेब इतरांपेक्षा आम्हाला अधिक 

प्रिय आहेत . 


⏩He who is not a slave of circumstances and is always ready and 

striving to change them in his favour, I call him free. One who is 

not a slave of usage,customs, of meaningless rituals and 

ceremonies, of superstitions and traditions; whose flame of reason 

has not been extinguished, I call him a free man.

 मराठी अनुवाद :

जो परिस्तिथीचा दास नसतो आणि नेहमी अश्या परिस्तिथीला तोंड देण्यास तत्पर आणि बदल घडवून आणण्यास 

सक्षम तोच खरा स्वतंत्र आहे असं मी मानतो .जो कुठल्याही कर्मकांड , जुन्या चाली रीती ,रूढीपरंपरा ,अंधश्रद्धा 

यांना आपल्या जवळ थारा देत नाही तोच खरा स्वतंत्र व्यक्ती होय,असं मी मानतो .  


आजच्या या ७१ व्या स्वातंत्र्य दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूनच आपल्या 

समाजानं साजरा करावा . पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक मंगलकामना !