स्वराज्याचे पहिले युवराज , दुसरे छत्रपती , स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर परमप्रतापी परमपराक्रमी रणधूरंधर
शाक्तवीर बुध्दभुषणकार युगंधर अजिंक्य सर्जा मृत्युंजय
शिवपुत्र छत्रपती संभाजीराजेंचरणी कोटी कोटी मानाचा मुजरा !!
अवघ्या ९ वर्षांच्या अत्यल्प राजकीय कारकिर्दीत छत्रपती
शिवरायांनी स्थापलेल्या "स्वराज्याचा विस्तार" तसेच वयाच्या ९व्या वर्षी अनेक भाषांवर प्रभूत्व मिळवलेले संस्कृत
पंडीत जगातले सर्वात पहिले बुलेटप्रुफ जाकेट तयार करणारे ,जगातला पहिला तरंगता तोफखाना बनवणारे ,
उसळत्या समुद्रात 800 मिटर रस्ता बनवणारे ,स्वराज्यरक्षणार्थ दिवसातले 20 तास घोड्यावर स्वार होऊन
दोन दोन हातांनी तलवार चालवणारे ,
सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारे,
अनेक लढाया करुनही एकही लढाई न हारलेले जगातले एकमेव सर्वश्रेष्ठ योध्दे छत्रपती संभाजीराजे यांचा
आज जन्म दिवस (१४ मे)
छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्मोत्सवाच्या तमाम नागरिकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा !