२९ मार्च परशुराम जयंती निमित्ताने ब्राह्मण समाजाने पुण्यात साजरा केलेल्या एका कार्यक्रमात पुण्याच्या
महापौर व ब्राह्मण प्रतिनिधी मुक्ता टिळक ( बाळ टिळकची वारसदार ) हीं आरक्षणाबद्दल स्वता:चे कपटनीतीचे
म्हणाल्या...सोयीनुसार आरक्षणाचा फायदा घ्यायचा व नंतर त्यावरच टिका
करायची अशी दुटप्पी नीती टिळक बाई चालवतांना दिसतात....
खरं तर पुण्याचे महापौर पद हे स्ञी प्रवर्गासाठी राखीव आहे.....
ते पण आरक्षणातूनच आहे.....
इथला एस्सी एसटी ओबीसी मराठा समाज शिकत असल्यामुळे व कमालीचा ब्राह्मण
समाजाला शिक्षणात टक्कर देत असल्यामुळे त्यांच्याशी मुकाबला करण्यास ब्राह्मण अयशस्वी होत आहेत हे
एक कटू सत्य पाहायला मिळते......
उदाहरणार्थ --
1. 2016- 17 च्या IIT च्या मेरीट लिस्ट मध्ये 360 पैकी 360 मिळवणारा कुणी ब्राह्मण नाही तर बहुजन
वर्गातील आहे त्यातल्या त्यात दलित समाजाचा आहे....ज्याचा वडील कंपाउंडर आहे...
2. 2015-16 मध्ये IAS मध्ये सर्वात जास्त गुण मिळवून भारतात पहिली आली ती टीना डाबी पण बहुजनच
आहे....
3. 2015-16 मध्ये घेण्यात आलेल्या MPSC च्या परीक्षेत टाॅपला आलेला अहीरे हा पण बहुजनच......पहील्या
पाच मध्ये सर्वच बहुजन.....ब्राह्मण पहिल्या दहा मध्ये पण आहे की नाही ही शंका आहे.......
4. 2015-16 मध्ये सीबीएससी बोर्डातून भारतात टाॅपला येणारी मुलगी पण मागासवर्गीयच.......
मॅडम आरक्षणाचा काहीच फरक दुसऱया उमेदवारांवर पडत नाही फक्त त्याचा बाहू केल्या जातो स्वतःचे
अभ्यासातील खुजे पणा लपवण्यासाठी......मेरीट वाले मागासवर्गीय मेरीट मध्ये येतातच.....पण
मागासवर्गीय हे त्यांच्याच 13%,7%, 27% मध्येच खेळत असतात खरी स्पर्धा त्यांच्या त्यांच्यातच
असते......मग उरलेल्या 50% जागेवर कोण डल्ला मारतो हे विचार करून सांगा.......3% ब्राह्मण हे टॅलेंटने गेले
नाहीत काही अपवाद सोडले तर 90% ब्राह्मण फक्त 50% जागांच्या आधारावरच समोर गेले आहेत.....जर
गुणवत्ता असती तर आता पण कुठेतरी टाॅपला यायला पाहिजे होते ना आता मागे का आले यांचे अगोदर
चिंतन करा......सगळे असे एकाचवेळी मागे का गेले.....कारण इथला बहुजन शिकायला लागला.....
अगोदर फक्त ब्राह्मण शिकायचा व इतर समाज शिक्षणाला इतकासा महत्व देत नव्हता......पण आज
परीस्थिती वेगळी आहे.बहुजन शिकायला लागलेत......
जो अधिकार तुम्ही आम्हाला नाकारला होता तो महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून, शाहू
महाराजांच्या आरक्षणाच्या धोरणाने व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पकतेने साकारलेल्या भारतीय
संविधानाने आम्हा बहुजनांना मिळवून दिला......याच देशाच्या घटनेने टिळक बाईला पण आरक्षण दिले
ब्राह्मण स्ञी म्हणून हक्क नाकारले नाहीत .......
उत्तर प्रदेशात बनारस हिंदू विश्व विद्यालय आहे तिथे 95 टक्के प्राध्यापक फक्त ब्राह्मण आहेत दोन प्राध्यापक
फक्त मागासवर्गीय आहेत (त्यात एक एस्सी व एक एसटी)....तरीही ते विद्यापीठ देशातील विद्यापीठात पहील्या
दहा मध्ये पण नाही.......हीच ब्राह्मण समाजाची खरी गुणवत्ता दाखवते.......