बाबासाहेबांना दिलेल्या उपमा तथा उपाध्या बाबासाहेबांना दिलेल्या उपमा तथा उपाध्या - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, December 26, 2016

बाबासाहेबांना दिलेल्या उपमा तथा उपाध्या

<img src="babasahebana-upadhya.jpeg"=babasaheb ambedkar-upadhi">




जगातील सर्व श्रेष्ठ उपमा व उपाध्या एवढया मोठया प्रमाणात फक्त एकाच व्यक्तिच्या नांवापुढे आहेत

आणि ते म्हणजे फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना .

त्यातिल काही पुढीलप्रमाने आहेत...

ᐓ बोधीसत्व- बुद्धत्व प्राप्त करणारा,बौद्धीक ज्ञान मिळवणारा.

ᐓप्रज्ञा सूर्य-जगातील सर्वश्रेष्ठ शैक्षणीक पात्रता मिळवणारा

ᐓमहामानव-मानवातील असामान्य मानव, महान व्यक्ति.

ᐓक्रान्तिसूर्य-जगातील क्रांति घडविणा-या क्रांतिकारी मानवातील सर्वात श्रेष्ठ

ᐓघटनाकार-जगातील सर्वात श्रेष्ठ भारताची घटना लिहून लोकशाहित्व सीद्ध करणारा.

ᐓप्रकांड विद्वान-जगातील सर्वात विद्वान व विद्ववता मीळवना-या व्यक्तितिल नंबर 1 विद्वान्

ᐓशीलवान-संस्कारीक, शुद्ध, निस्वार्थ विश्वाप्रती चांगले आचरण ठेवणारा.

ᐓत्यागपुरुष-धनसंपत्ति, संसारसुख, सुखमय जीवन, शरीर,मोहाचा त्याग करणारा

ᐓदलित शोषित उद्धारक-मानव निर्मित धर्म जात एका वर्गा कडून दुस-या वर्गाचे शोषण दलित गरीब शोषित 

पीङीत मानवाला मानवाकडून मुक्त करून त्यांचा उद्धार करणारा

ᐓराष्ट्रपिता-खरा राष्ट्र प्रेमी,स्वातंत्र मिळवण्यासाठी स्वत्तःचीही पर्वा न करता ब्रिटिश्यांबरोबर त्यांच्याच देशात

त्यांच्याशी लढ़त देणारा एकमेव योद्धा.

ᐓमहापुरुष-जगात कार्य सिद्ध करून सम्राज्याच्या हिताकरिता आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारा महान

असा महापुरुष.

ᐓधर्मनिष्ठ-इतर कोणत्याही धर्माशी तडजोड न करता मानव जीवन प्रणाली त्यावरील सिद्धान्त असा गौतम

बुद्धांचा धम्म स्वीकारणारा एकमेव धर्मनिष्ठ.

ᐓभारतरत्न-भारतातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळालेला

ᐓमहासूर्य-सुर्यालाही लाजवेल असा स्वयं प्रकाशातून मानवाला आंधारातुन प्रकाशाकडे नेणारा महाकाय सुर्य.

ᐓमहापरिनिर्वाण-ह्या जगात स्वतःच निर्वाणपद निवडणा-या दोनच व्यक्ति आहेत,एक भगवान गौतम बुद्ध

आणि दुसरे बाबासाहेब,

ᐓधम्मदीप, बाबासाहेब, स्त्रीउद्धारक, अर्थतज्ञ, कायदेपंडीत, भारत भाग्य विधाता, साहित्यीक

अशा अनेक उपाधिन्नी

डॉ. बाबासाहेब आंबेडकराना संबोधतात, कारण बाबासाहेबांनी त्यांच पूर्ण आयुष्य, राष्ट्रसेवा, समाज 

कल्याणाकरिता मानवाच्या हिताकरिता अर्पण केले.

आयुष्यभर एखाद्या तूफानी वादळ। सारखे लढत राहीले.

म्हणून त्यांना वादळ वारा ही सुद्धा उपमा दिली आहे.

माझे हे आयुष्य बासाहेबांच्या विचारांना समर्पीत

जय भीम! नमो बुद्धाय! जय भारत!