भीम जयंतीचे जनक | BHIM JAYANTI | DR B R AMBEDKAR | AMBEDKAR JAYANTI भीम जयंतीचे जनक | BHIM JAYANTI | DR B R AMBEDKAR | AMBEDKAR JAYANTI - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, April 9, 2026

भीम जयंतीचे जनक | BHIM JAYANTI | DR B R AMBEDKAR | AMBEDKAR JAYANTI

 




भीम जयंतीचे जनक :-
​पहिली जयंती:
जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती साजरी केली.
अशी ​साजरी केली भीम जयंती :-
त्यांनी पुण्यात हत्तीवरून बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली होती. तसेच प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून आणि उंटावरूनही मिरवणुका काढल्या होत्या. तेव्हापासून दरवर्षी १४ एप्रिल रोजी 'भीम जयंती' साजरी करण्यास सुरुवात झाली.


BHIM JAYANTI 2026
BHIM JAYANTI AMBEDKAR JAYANTI DR BABASAHEB AMBEDKAR JAY BHIM JAYANTI

No comments:

Post a Comment