" नागरिकत्व दुरस्ती विधेयक " बाबत प्रकाश आंबेडकर काय म्हणाले [ VIDEO ] " नागरिकत्व दुरस्ती विधेयक " बाबत प्रकाश आंबेडकर काय म्हणाले [ VIDEO ] - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, December 10, 2019

" नागरिकत्व दुरस्ती विधेयक " बाबत प्रकाश आंबेडकर काय म्हणाले [ VIDEO ]

आज मुंबई मध्ये वंचित बहुजन अघाड़ी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यानि पत्रकार परिषद् घेतली

भाजपने आणलेला नविन कायदा " citizenship amendment bill " / cab अर्थात " नागरिकत्व दुरस्ती विधेयक "

हे बिल म्हणजे मुस्लिमानविरोधात एक पाउल आहे या बिलामुळे देशात पुनः हिन्दू मुस्लिम दंगे करण्याचा

सरकारचा डाव आहे यामागे सरकारच मागील ५ वर्षापासूनचे अपयश आहे

मुस्लिम ज्याचा धर्म आहे त्याला तुझे नागरिकत्व सिद्ध कर असे सांगणारा हा कायदा असल्याचे देखील प्रकाश

आंबेडकर यांनी केला. तसेच हा घटनेचा द्रोह असून, इतर मुद्दे बाजूला पडावे म्हणून हिंदू-मुस्लिम वातावरण

तयार करण्याची ही भाजप आणि आरएसएसची खेळी असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पहा सविस्तर वीडियो   राजकरण बातम्या

येथे क्लिक करा

<img src=citizenship-amendment-bill.jpeg"=prakash ambedkar