Rashtrapati of India 2017 Rashtrapati of India 2017 - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, March 30, 2017

Rashtrapati of India 2017

<img src="next-president-of-india.jpg" alt="who is next president mohan bhagwat or pranab mukherjee"/>  who is next president mohan bhagwat or pranab mukherjee">

भारताचे सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जे २०१२ पासून राष्ट्रपती म्हणून विराजमान आहेत आणि सध्या त्यांच्या

रिटायर्ड / निवृत्ती नंतर कोण बनेल राष्ट्रपती २०१७ ( अर्थात कौन बनेगा राष्ट्रपती  : who is next president mohan bhagwat or pranab mukherjee) या चर्चेला जोर वाढलाय.

काही शिवसेनेचे राऊत वक्तव्य केलं कि मोहन भागवत जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत हे बनु शकतील

नवीन राष्ट्रपती.जर भाजपाला भारत हिंदू राष्ट्र बनवायचे असेल तर भाजपकडे मोहन भागवत हेच जर राष्ट्रपती

पदावर बसवले तर ते शक्य करता येईल.

परंतु राष्ट्रपती पदाच्या रेस मध्ये अरुण जेटली आघाडीवर आहे आणि त्याचबरोबर लालकृष्ण आडवाणी देखील

आहेत .हिंदू राष्ट्र हाच भाजपचा अजेंडा आहे हे आता लोकांना कळून चुकले आहे .

आता येऊ मुख्य प्रष्णांकडे ;

आतापर्यंत जेवढे राष्ट्रपती झाले ते बहुतेक राजकारणी नव्हते किंवा त्यांचा राजकारणाशी फारच कमी संबंध

होता .उदा दिवंगत डॉ अब्दुल कलाम,प्रतिभाताई पाटील , आर वेंकटरामन इ. तर सांगायचा मुद्दा असा कि जे

सरकार बहुमतात असते (लोकसभा + राज्यसभा ) त्यांना स्वता: राष्ट्रपती पदावर कोणालाही विराजमान करावी

शकतात . भाजपने खासकरू उत्तर प्रदेशातल्या निवडणुका २०१७ बहुमताने जिंकल्या आणि त्यांचं मनोबल खूब

उंचावलं आहे . भले त्यांनी निवडणुका EVM घोटाळा करून जिंकल्या असल्या तरी आणि त्यांच्या विरुद्ध संबंध

भारतभर आंदोलने होत असले तरीही ,ते राष्ट्रपती ठरवू शकतात .राऊत यांनी मांडलेलं मत हिंदू राष्राच्या बाजूने

योग्यच आहे पण जगात भारताची ओळख आणि योग्यता हि फक्त बौद्ध राष्ट्र म्हणूनच आहे आणि ती एका

झटक्यात पुसूनही जाणार नाही.हि गोष्ट भाजप / rss चांगल्या प्रकारे जाणून आहे .आणि त्यांना हेही ठाऊक आहे

कि मोहन भगवतीला भारतीय राष्ट्रपती म्हणून स्वीकारणार नाहीत .मग अश्यावेळी ते काय करतील तर उत्तर

सोपं पण धक्कादायक आहे आणि ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान याची मोडतोड

करणे व आपल्या पेड न्युज चॅनेल ( झी/स्टार/ndtv/लोकमत /इंडिया न्युज/आज तक इ ) आणि प्रिंट मीडिया(

नवभारत टाइम्स/DAINIK जागरण /भास्कर/लोकमत/लोकसत्ता/जनसत्ता/सामना इ ) मार्फत सध्याचे संविधान

हे कसे अयोग्य आहे हे सांगतील आणि त्यासाठी भारताला नवीन संविधानाची गरज कशी आहे असे पटवून 

देतील.

हा धोका आताच ओळखा

काय भागवत किंवा अडवाणी हेच जर योग्य व्यक्ती असेल तर मग अशी व्यक्ती जी ची ओळख डांगे भडकावणे

बॉम्ब स्फोट करविणे ,जातीभेद वाढविणे इ . अशी व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी योग्य आहे का ?तर माझ्यामते योग्य

आहे कारण जर आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देखील यांच्यापेक्षा काही वेगळे नाही.जर आपण म्हणजे भारतीय

जनता त्यांचा विरोध करू शकत नाही तर मग भागवत अडवाणी काय आहेत .

त्यामुळे तुम्ही ठरावा भारतात काय हवी आहे लोकशाही कि साम्राज्यशाही /भांडवलशाही .

उठा आणि लढायला शिका आणि असल्या निर्लज्ज लोकांना सत्तेपासून दूर लोटू या ...