गुलामगिरी महात्मा फुले pdf book गुलामगिरी महात्मा फुले pdf book - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, February 20, 2017

गुलामगिरी महात्मा फुले pdf book

" गुलामगिरी " महात्मा फुले लिखित "थे स्लाव्होरी "(The Slavory ) याच मराठी अनुवादित आहे . यात त्यांनी

अमेरिकेतल्या गुलाम आणि भारतातील गुलाम यांची तुलनात्म मांडणी केली आहे .भारतात कशाप्रकारे ब्राह्मणी

कर्म कांडामुळे गुलाम होत चालले आहेत याला त्यांनी पुस्तकी रूप देऊन वाचा फोडली होती

वाचकांसाठी पुस्तक येथे आहे ...