हा विडिओ पाहिल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष करणं सोडून द्याल [ video ] हा विडिओ पाहिल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष करणं सोडून द्याल [ video ] - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Wednesday, February 8, 2017

हा विडिओ पाहिल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष करणं सोडून द्याल [ video ]

आजही काही समाज कंटकांकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विडंबना होत असते . याला कारण त्यांची

बुद्धी आहे कारण ती बुद्धी ब्राह्मणीकरणामुळे गहाण झाली आहे आणि त्यामुळेच त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर

हे कोण आणि काय चीज आहे ते माहीत नाही .

परंतु आजकाल परिस्तिथी थोडीफार बदलली आहे लोकां समोर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हळू हळू का

होईना पण समाजात आहे . खास करून जेव्हापासून सोशल मीडिया उभारून आल्यापासून कारण याच

सोसिअल मीडिया मुळे  तो आता डॉ आंबेडकरांबद्दल माहिती सहज मिळवू शकतो आणि मळते . आंबेडकरी

समाज जो आज शिक्षित झाला आहे आणि त्याने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं वैचारिक निळं  वादळ लोकांपर्यंत

प्रयत्न करतोय .

या विडिओ मध्ये अनुसया आर्ट्स निर्मित डॉ बाबासाहेब आंबेडकरांवरील विडिओ मध्ये कश्याप्रकारे एक

आंबेडकरी विचाराचा व्यक्ती आपल्या विचाराची मांडणी करतो

विडिओ पाहण्यासाठी


<img src="nation-builder.jpeg"= dr ambedkar">