"ब्राम्हणायझेशन" किंवा " Brahmanisation " म्हणजेच " Brahmanism " हा शब्द वारंवार सोशल मीडिया वर
न्यूज पेपर मध्ये वाचनात येते फारच कमी न्यूज चॅनेल वर जेव्हा कोणे बहुजन समाजातील व्यक्ती चर्चेत सहभागी
असते तेव्हा हा शब्द ऐकू येतो .पण मुळात काहींना या शब्दाचा अर्थ-बोध लक्षात येतच नाही . ऐकायला भारी
वाटणारा शब्द पण त्याचा योग्य अर्थ काय हेच माहीत नसत . आज त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ .
न्यूज पेपर मध्ये वाचनात येते फारच कमी न्यूज चॅनेल वर जेव्हा कोणे बहुजन समाजातील व्यक्ती चर्चेत सहभागी
असते तेव्हा हा शब्द ऐकू येतो .पण मुळात काहींना या शब्दाचा अर्थ-बोध लक्षात येतच नाही . ऐकायला भारी
वाटणारा शब्द पण त्याचा योग्य अर्थ काय हेच माहीत नसत . आज त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ .
ज्या प्रमाणे व्याकरणात विरुद्ध अर्थी शब्द असतात तसाच एक शब्द "ब्राम्हणायझेशन" च्या विरुद्ध
"डीब्राम्हणायझेशन "तर सुरुवात ब्राम्हणायझेशन म्हणजे नेमके काय हे पाहू...
ƪ ब्राम्हणायझेशन म्हणजे ब्राम्हण अनुकूल विचार करणे.
ज्या वेळी आपल्या महापुरूषांनी प्रस्थापित ब्राम्हणी व्यवस्थेशी संघर्ष केला तो संघर्ष आपणाला कळू नये
म्हणून त्यांच्या संघर्षगाथेला त्यांच्या क्रांतीकारी विचारांना ब्राम्हण अनुकूल बनविणे म्हणजे ƪब्राम्हणायझेशन.
महापुरूषांचे क्रांतीकारी विचार लपवून त्यामध्ये मिलावट करून ते विचार विक्रूत स्वरुपात तुमच्याच समोर सादर
करणे म्हणजे ƪब्राम्हणायझेशन.
आता काही उदाहरणच घेवू.
१. लिंगायत धर्म संस्थापक "महात्मा बसवण्णा "
ब्राम्हणायझेशन आहे. त्यांच्या वचनात ते स्वत म्हणतात मातंग मादार चेन्नयाचा पुत्र आहे
मी.आपली लोक जास्त खोल तर्कशील वाचन करीत नाहीत. कारण आम्हाला तर्कपूर्ण
अभ्यास पद्धती अभ्यासक्रमामध्ये शिकविलीच नाही. कारण अभ्यासक्रम नियंत्रण मंडळावर ƪब्राम्हणांचा कब्जा.आणि कुठलाही कब्जा हा बेकायदेशीरच असतो.
२ संत शिरोमणी "गुरू रविदास "
ƪब्राम्हणायझेशन होय.त्यांच्या नावावर चमत्कारीत कथा प्रसारीत करणे म्हणजे ƪब्राम्हणायझेशन.
हे उत्तर भारतातील क्रांतीकारी संत. त्यांच्याबद्दल सुद्धा असच.त्यांचे गुरू रामानंद नावाचे ब्राम्हण होते असा प्रचार करणे म्हणजे
हे उत्तर भारतातील क्रांतीकारी संत. त्यांच्याबद्दल सुद्धा असच.त्यांचे गुरू रामानंद नावाचे ब्राम्हण होते असा प्रचार करणे म्हणजे
ƪ या देशामध्ये फार पूर्वीपासून ब्राम्हण विरूद्ध अब्राम्हण असा दोन विरुद्ध विचारधारेचा संघर्ष आहे.
यालाच आर्य-अनार्य,सुर-असुर,वैदिक-अवैदिक अशीसुद्धा नावे आहेत.सध्या ƪब्राम्हण हिंदूच्या बुरख्याआड
लपल्याने आपल्या लोकांना प्रत्यक्ष दिसत नाही.
यालाच आर्य-अनार्य,सुर-असुर,वैदिक-अवैदिक अशीसुद्धा नावे आहेत.सध्या ƪब्राम्हण हिंदूच्या बुरख्याआड
लपल्याने आपल्या लोकांना प्रत्यक्ष दिसत नाही.
ƪ संत रविदासांचे समकालीन ब्राम्हण कवी तुलसीदास रामचरीतमानस मध्ये म्हणतात
असला तरी त्याची पुजा करायची नाही.
पुजिए विप्र (विप्र म्हणजे ब्राम्हण) गुणग्यान शिलविहीणा,
ना पुजिए शुद्र गुणग्यान शिलप्रविणा.
म्हणजेच ब्राम्हण कितीही गुणहीन असला तरी त्याचीच पुजा करावी पण शुद्र कितीही गुणवाण व शिलप्रवीणअसला तरी त्याची पुजा करायची नाही.
दासबोधमध्येही अशाच प्रकारची ओळी आहेत
गुरू तो सकळसी ब्राम्हण,
जरी तो झाला क्रियाहीण,
तरी तयाशीच शरण,
अनन्यभाव असावे.
आता आपले महापुरूष संत रविदास तुलसीदासाला उत्तर देताना काय म्हणतात पहा,
ब्राम्हण मत पुजिए जो होए गुणहीन,
पुजही चरण चंडालके जो होए गुणप्रविण
म्हणजे जो गुणवान आहे जरी तो चांडाळ असेल तरी त्याची पुजा करा.गुणहीन ब्राम्हणांची पुजा करू नका. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हा की हा दोन विरूद्ध विचारधारांचा संघर्ष आहे.वारकरी आंदोलन हे प्रस्थापित ब्राम्हणी व्यवस्थेवर वार करण्याचे आंदोलन होते.त्याला भक्ती आंदोलन म्हणणे हे ब्राम्हणायझेशन आहे.
३ "संत नामदेव "
हे खरे वारकरी आंदोलनाचे संस्थापक. त्यांनी प्रबोधनाकरीता किर्तनाचा
आधार घेवून पंजाबमध्ये दौरे काढले.
नाचु किर्तनाचे रंगी,
द्नानदिप लावू जगी
असा संदेश देणाऱ्या नामदेवांना पंजाबमध्ये घुमान या ठिकाणी अल्लाउद्दीन
खिलजी या मुस्लीम शासकाने जागा दिली.
संत नामदेव, संत कबीर,संत रविदास यांच्या प्रबोधनामुळे पंजाबमध्ये गुरूनानक यांनी शीख धर्माची स्थापना
केली.शीखांचा धर्मग्रंथ "गुरू ग्रंथसाहेब "मध्ये वरील तिन्ही संताचे अभंग आहेत. अशा नामदेवांचे नावही न घेता फक्त माऊली माऊली करणे हे ƪब्राम्हणायझेशन आहे.
केली.शीखांचा धर्मग्रंथ "गुरू ग्रंथसाहेब "मध्ये वरील तिन्ही संताचे अभंग आहेत. अशा नामदेवांचे नावही न घेता फक्त माऊली माऊली करणे हे ƪब्राम्हणायझेशन आहे.
४"संत तुकाराम "
"ज्यांनी वैकुंठ नाकारला त्यांचा खुन करून त्यांचे गुरू रामेश्वर भट व मंबाजी
भट यांना दाखवणे व संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले असा प्रचार करणे हे
ƪब्राम्हणायझेशन आहे. संत तुकाराम हेच शिवरायांचे खरे गुरु असूनही
रामदासाचे नाव गुरु लावणे याला ƪब्राम्हणायझेशन म्हणतात .
५"कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज"
यांची गोब्राम्हण प्रतिपालक अशी प्रतिमा करणे हे ब्राम्हणायझेशन
आहे.शिवाजी महाराज यांना भवानी मातेने तलवार दिल्याने महाराज पराक्रम
करू शकले असे लिहीणे सांगणे हे ब्राम्हणायझेशन तर आहेच पण त्यांचा
पराक्रम झाकण्याचा प्रकार आहे कारण महाराजांनी तलवार बनवून
घेतली होती याचे पुरावे समोर आलेत.शिवचरित्र लिहीताना जाणुनबुजून दादू कोंडदेव यांना महाराज व जिजाऊं सोबत दाखविण हे ƪब्राम्हणायझेशन आहे.
६ छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्व

करणारे" राष्ट्रपिता जोतीराव फुले"यांना शिवशाहीर न म्हणता ब.मो.पुरंदरेला म्हणने हे ƪब्राम्हणायझेशन आहे.
७आधुनिक भारतामध्ये सर्वात प्रथम महिलांच्या शिक्षणाकरीता संघर्ष
८ तेली,तंबोळी,कुणबटांनी काय संसदेमध्ये जावून नांगर
९ खरे स्वातंत्रवीर"क्रांतीसिंह नाना पाटील"यांचा ईतिहास झाकून ईंग्रजांना माफीनामे
पाठवून तुरूंगातून सुटून ईंग्रजांच्या पेंशनवर जगणार्या माफीवीर विनायक सावरकरला स्वातंत्रवीर म्हणणे हे ƪब्राम्हणायझेशन आहे.
१०. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अजूनही स्वतःच्या गावाचे नाव आडनाव म्हणून लावण्यात येते त्याचपैयामाने डॉ
बाबासाहेब आंबेडकरांचं गावाचं नाव :आंबवडे " हे होत त्यामुळे ते आपल्या
नावापुढे आंबवडेकर म्हणून लावत पण काही उच्चारामुळे ते नाव आंबेडकर झाले
आणि याचा उल्लेख बाबासाहेब शिकत असलेल्या साताऱ्यातील शाळेत नोंद केलेला
आहे .
ƪब्राम्हणायझेशन वेग वेगळ्या रूपात वावरत असतो कधी तो परंपरा या नावाने तर कधी संस्कृती या नावाने तर
कधी हिंदू या नावाने ,तर कधी लोकांच्या मनात आरक्षण बद्दल तिढा निर्माण करणे ,तर कधी हिंदू मुसलमान द्वेष
पैदा करणे ,तर कधी सत्यनारायण या नावाने ,तर कधी......
यात फक्त ब्राह्मण धर्म कसा जोपासता / पोसता येईल हेच बघण्यात येत .आणि काळात नकळत आपण तो
जोपासत जातो .
तर आता आपल्याला कळलं असेलच तर ब्राह्मणीसाटीओं म्हणजे काय . आताच्या काळातील उदाहरण द्यायचं
झाला तर शिवशाहीर म्हणून बा .म पुरंदरे यांना देणे ,सचिनला भारतरत्न देणे , न्यु चॅनेल मार्फत देवी देवतांचे
प्रचार करणे यात प्रामुख्याने घारावाहिक येतात आणि बरीच उदाहरणे आहेत . फरक इतकाच कि तो
आपल्याला ओळखता आला पाहिजे . आणि त्यासाठी आपले बहुजन नायक यांच्या विचाराचं पालन करणे
आवश्यक आहे मग आपोआप ब्राम्हणायझेशन कमी किंवा नष्ट करणे सोपे जाईल.पूर्णपणे ब्राम्हणायझेशन नष्ट
झाल्याशिवाय परिवर्तन होणं कठीण आहे .