याच दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आणि सारा भारत दैश बौद्ध झाला .
सम्राट अशोकाचा पङ पणतु सम्राट बृहद्रथचा खुन कपटाने केला तो त्याचा ब्राम्हण सेनापती पुष्यमित्र शुंगाने
आणि याच कथेला नाव दिलं रामायणआणि नंतर भृगुसंहितेला मनुस्मृती नाव देऊन त्यावरून आधारित
चातुर्वर्ण्य व्यवस्था अंमलात आणली .
हजारो वर्षांनी परत एका "युगपुरूषाने" हे धम्मचक्र फिरवून विषमतेवर आधारित समाजरचनेला धक्का दिला
आणि माणसा माणसातील भेदभाव दूर करण्यासाठी एक नवीन आदर्श संहिता ( भारतीय संविधान ) या देशाला
अर्पण केली.......
यानंतर सामाजिक उतरंडी वरचे जातीच्या आधारित समाजातील हीनतेला मुठमाती देऊन
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी सम्राट अशोक विजयादशमी दिवशी , त्याच पुष्यमित्र शुंगाच्या प्रतिक्रांतीस
जमिनीत गाडले आणि समतेवर आधारित बौद्ध धम्म त्याच्या जन्मभूमी भारतात परत आणला .......
प.पू..डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांच्या महान विचारांना त्रिवार वंदन !!!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!