क्रांतिसिंह म्हटलं कि एकाच नाव डोळ्या समोर येत ते म्हणजे नाना पाटील यांचं ....
नाना पाटील आधुनिक महाराषटाच्या शिल्पकार यादीत अग्रस्थानी आवर्जून येत...
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची
ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा
स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू
होते.
डॉ भारत पाटणकर लेखक समाजसेवक आणि विद्रोही चळवळीचे नेते आणि त्यांनी कामगार चळवळीला
आकार दिला .
डॉ पाटणकर लिखित "महाराष्ट्राचे शिल्पकार : नाना पाटील " हे ( जून ) पण क्रान्तिकारी पुस्तक वाचकांसाठी .