बुद्ध धम्मच्या जगतिक माहासभा बुद्ध धम्मच्या जगतिक माहासभा - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, December 27, 2016

बुद्ध धम्मच्या जगतिक माहासभा

<img src="buddhist-assembly-meedting.jpg" alt="after lord buddha death assemby meeting helds"/>

बुद्ध धम्मं महासभा घेण्याचं उद्दिष्ट फक्त एकत्र जमाव करणे नव्हतं तर त्या सभेत सर्व विचारांची आदण प्रदान 

करण्यासाठी सभा होत होती .कोणताही ठराव सह मातीने पास करायचा आणि त्यानुसार पुढे धम्माचा प्रचार 

करायचा . 

पुढील तपशील मध्ये महासभा केव्हा झाल्या याबद्दल थोडक्यात माहिती करून दिली आहे ,सविस्तर माहिती 

तुम्ही सध्याच्या तंत्रज्ञान युगात मिळवून घ्या  हि विनंती तथागतांच्या महापरिनिर्वानंतर 21 दिवसांनी पहिली 

संगिता( महासभा) पार पडली.

पहिली महासभा

राजग्रूह ( उत्तर प्रदेश )येथील वैभार पर्वतावर सप्तपर्णी नावाच्या गुहेत भरलेल्या ह्या महत्वाच्या सभेत धम्माचा 

विचार करण्यात आला.

या संगिताचे अध्यक्ष पूज्य महास्थविर महाकश्यप होते.पूज्य भिक्खू निर्गुणानंद महाथेरो ह्यांच्या नोंदणीत ती 6 

महिने चालली.या सभेमधे 500 भिक्खूंनी सहभाग घेतला होता.

ञिपिटक या बौध्दांच्या धम्मग्रंथाला यामधे प्राथमिक स्वरूप देण्यात आले.
या वेळी तथागतांचा सहवास लाभलेले 102 वर्षाचे महास्थविर रेवत व महास्थविर यश यांनी संयुक्तरित्या 

अध्यक्षस्थान स्विकारले. ह्या सभेला 700 भिक्खू हजर होते.
हि संगिता 8 महिने चालली होती.
<img src="buddhist-assembly-meedtin.jpg" alt="after lord buddha death assemby meeting helds"/>

या सभेचे अध्यक्ष महास्थविर मोग्गलीपुत्ततिस्स हे होते. या सभेला 1000 भिक्खू उपस्थित होते. हि सभा 9 महिने 

चालली होती.
ही सभा बौध्द राष्ट्र श्रीलंकेत राजा वट्टगामणी अभय ह्यांच्या संरक्षणात झाली.मलय प्रदेशातील अलोक 

विहारातील गुहेत भरवली गेली.
ह्या सभेचे अध्यक्ष अश्वघोषांचे गुरू पाश्व्र म्हणजे वासुमिञ होते. ह्याच सभेत ञिपिटक 500 भिक्खूंनी व्यवस्थित 

बसवून घेतले.
2000 पेक्षा जास्त प्रमुख भिक्खू हजर होते.
1954 मधे भरलेल्या या सभेला विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर हजर होते. त्याचबरोबर विद्वान बौध्द भिक्खू 

पूज्य भदंत डाँ.आनंद कौस्यलायन हजर होते.
एकूण 2500 विद्वान भिक्खूनी उपस्थिती लावली होती.
ही सभा 17 जून 1954 ला सुरू होऊन 1956 च्या बुध्द जयंतीला समाप्त झाली.
या सभेला दलाई लामा उपस्थित होते.


या वेळी बुध्दाला 2550 वर्षे पुर्ण झाली होती.

दुसरी महासभा

त्यानंतर 89 वर्षांनी दुसरी सभा वैशाली (बिहार ) येथे झाली.या वेळी धम्मात भिक्खूंची संख्या साडे अकरा लाख 

झाली होती.

तिसरी महासभा

129 वर्षांनी म्हणजे बुध्द महापरिनिर्वाणानंतर 218 वर्षांनी सम्राट अशोकाची राजधानी पाटलीपूञ (बिहार)येथे 

भरवण्यात आली.

चौथी महासभा

पाचवी महासभा

पाचवी सभा होण्यासाठी 18 वे शतक उजाडले. 1857 मधे बौध्द राष्ट्र म्यानमार येथे येथील राजा मिंटो ह्याच्या 

संरक्षणात भरली गेली. ह्या सभेत ञिपिटकाचा विस्तार करण्यात आला.

सहावी महासभा

म्यानमारने सहाव्या सभेचा पुन्हा मान मिळवला.

सातवी महासभा

2007 मधे नेपाळ येथे ही सभा भरवण्यात आली.